TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 4, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) श्रीलंकेत (Sri Lanka) सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान, पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Prime Minister Mahinda Rajapaksa) वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामा (Resigned) दिला आहे. श्रीलंका सरकारमधील सर्वच्या सर्व २६ मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त फेटाळण्यात आलं आहे.

देशावर सध्या असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीमुळे पंतप्रधान राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु झाली. दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाचे निर्णय घेतली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. श्रीलंकेचे शिक्षणमंत्री दिनेश गुणवर्धने यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान वगळता देशाच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रविवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर राजीनामा देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. श्रीलंकेचे क्रीडा मंत्री नमल राजपक्षे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपण राष्ट्रपतींच्या सचिवांना राजीनामा दिल्याची माहिती दिल्याचं सांगितलं आहे. श्रीलंकेचे माजी मंत्री विमल यांनीही राष्ट्रपतींची भेट घेतली आणि देशावर असलेल्या संकटाचे निराकरण करण्यासाठी सर्वपक्षीय अंतरिम सरकार नियुक्त करण्याचा प्रस्ताव दिला.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

६०० नागरिक अटकेत

३६ तासांच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल आणि सरकारविरोधी मेळावा आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल देशाच्या पश्चिम प्रांतात रविवारी ६०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. रविवारी होणाऱ्या या नियोजित आंदोलनापूर्वी, आठवडाअखेर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा भंग करून, आपले नेते साजित प्रेमदासा यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाचे खासदार शनिवारी कोलंबोतील ‘स्वातंत्र्य चौकाकडे’ निघाले होते.

समाजमाध्यमांवर १५ तास बंदी

अभूतपूर्व आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या श्रीलंकेत आयोजित करण्यात आलेल्या सरकारविरोधी मिरवणुकीपूर्वी सरकारने देशव्यापी आणीबाणी जाहीर करून ३६ तासांची संचारबंदी लागू केली होती. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक व इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर बंदीही लागू केली, मात्र रविवारी ती मागे घेतली. फेसबुक, ट्विटर, यूटय़ूब, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्सअ‍ॅप, व्हायबर, टेलिग्राम व फेसबुक मेसेंजर यांच्या सेवा १५ तासांनंतर पुन्हा सुरळीत करण्यात आल्या, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतील फोटो शेअर करत शिवसेनेचा मनसेवर हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खेळ छंद म्हणून जोपासा – भरतदादा अमळकर

May 11, 2025

दुर्दैवी ! घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

March 27, 2021

बोदवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दीक्षांत सोहळा उत्साहात !

September 17, 2023

धनश्री ठाकरे बीएसस्सी बॉटनी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण

August 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group