TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा टी-२० क्रिकेटमधून निवृत्त ; ट्विटरवरून केली घोषणा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2021
in क्रीडा, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने टी -२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ट्विटरवर मलिंगाने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

मलिंगाने ट्विटरवर निवृत्तीची घोषणा केली. ट्विटमध्ये त्याने म्हटलं आहे, ‘माझे टी २० चे शूज भिंतीवर टांगून ठेवत आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत आहे! माझ्या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार, आता मी युवा क्रिकेटपटूंसोबत आपला अनुभव शेयर करणार आहे.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

मलिंगाची क्रिकेट कारकिर्द

लसिथ मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००४ साली पाऊल ठेवलं. त्याने कसोटी क्रिकेटमधून खेळण्यास सुरुवात केली. जुलै २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात त्याने संघात पदार्पण केलं. यावेळी तो खास कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये तो खास छाप न सोडताच ३० कसोटी सामन्यानंतर पुन्हा कसोटी सामना खेळलाच नाही. २०१० मध्ये त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. पण वनडे आणि टी-२० सामन्यात मात्र मलिंगाचा खेळ उत्तम होता. जुलै २००४ मध्ये युएई विरुद्ध पदार्पण करणाऱ्या मलिंगाने आजवर २२६ वनडे सामने खेळले. यात त्याने ३३८ विकेट्स घेतले. जुलै २०१९ मध्ये बांग्लादेश विरुद्ध अखेरची वनडे मॅच मलिंगा खेळला होता. वनडेसह टी-२० क्रिकेट गाजवणाऱ्या मलिंगाने जून २००६ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिली टी-२० मॅच खेळली. त्याने ८४ सामन्यात १०७ विकेट्स घेतले. ज्यानंतर मार्च २०२० मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध तो अखेरची टी-२० मॅच खेळला होता. आय़पीएलमध्येही मलिंगाने अद्भुत खेळाने मुंबई इंडियन्स संघाना अनेक विजय मिळवून दिले आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
क्रीडा

नाईट टुर्नामेंटमध्ये जैन इरिगेशनचा फुटबॉल संघ विजयी

January 28, 2026
Next Post

Vulkan Vegas Konto Und Benutzerkonto Löschen ⭐️ So Einfach Gehts!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे महत्त्वाचे- पालकमंत्री गुलाबराव पाटील !

July 25, 2024

“मला पाहुणा म्हणून बोलावलं होतं” ; शाहरुख खानच्या मुलाचा खुलासा !

October 3, 2021

पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू !

December 8, 2023

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; दोन युवकांचा जागीच मृत्‍यू

August 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group