TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वातावरणातील कार्बनला बायोचारमध्ये रुपांतरीत करण्याच्या जैन इरिगेशन आणि जैन फार्मफ्रेशच्या प्रकल्पासाठी भागधारकांची सभा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 2, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वातावरणातील कार्बनला बायोचारमध्ये रुपांतरीत करण्याच्या जैन इरिगेशन आणि जैन फार्मफ्रेशच्या प्रकल्पासाठी भागधारकांची सभा 23 मार्च 2024 रोजी घेतली जाणार आहे.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. (जे. आय. एस. एल.) ज्याचा नोंदणीकृत पत्ता एन. एच. क्रमांक ६, पो. ऑ. बॉक्स ७२, जळगाव, महाराष्ट्र -४२५००१, आणि जैन फार्म फ्रेश फुड्स लिमिटेड (जे. एफ. एफ. एफ. एल.) ज्याचा नोंदणीकृत पत्ता पोस्ट बॉक्स नं. २०, बांभोरी, जळगाव-४२५००१ येथे आहे. या दोन्ही कंपन्या वातावरणातील कार्बनला बायोचारमध्ये रुपांतरीत करण्याचा प्रकल्प सुरू करणार आहे, जेणे करून या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात आणि आंध्र प्रदेशात पिक काढणीनंतर शेतात उरलेल्या अवशेषांना जाळणे कमी होईल सोबतच अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कचऱ्याची शाश्वत विल्हेवाट यामुळे लावता येईल.

READ ALSO

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

जैन इरिगेशन आणि जैन फार्म फ्रेश हा प्रकल्प ऐच्छिक कार्बन मार्केट स्टँडर्ड अंतर्गत विकसित करणार आहे. सर्व इच्छुक कर्मचारी, स्थानिक नागरिक, डीलर्स, पुरवठादार, शैक्षणिक संस्था, पर्यावरण आणि कृषी नियामक, स्वयंसेवी संस्था आणि इतरांनी या सभेला उपस्थित राहून आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ही भागधारकांच्या सभा दिनांक 23 मार्च 2024 रोजी दुपारी १ वा. बडी हांडा हॉल, जैन ॲग्री पार्क, जैन हिल्स, शिरसोली रोड, जळगाव येथे आयोजित केलेली आहे.
यासंबंधीच्या अधिक माहितीसाठी किंवा वरील बैठकीशी संबंधित कोणत्याही तक्रारींचे निराकरण करण्यासाठी, भागधारक आमच्याशी ०२५७-२२६०२८८ अथवा carboncredit@jains.com वर संपर्क साधू शकतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
Next Post

चारीत्र्यावर संशय, महिलेने घेतला गळफास ; सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( ITI ) धरणगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू !

June 14, 2024

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, रविवार १७ ते २३ जुलै २०२२ !

July 17, 2022

राज्यसभेत खासदारांना मारहाण ; राहुल गांधींसह विरोधकांचं संसदेबाहेर आंदोलन !

August 12, 2021

कला दिग्दर्शक राजू सापते आत्महत्याप्रकरणी पुण्यात एकाला अटक

July 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group