TheClearNews.Com
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ नगर परिषदने सक्तीची कर वसुली थांबविण्याबाबत राज्यमंत्री तनपुरेंना निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2020
in अर्थ, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ नगर परिषदकडून आता सक्तीची कर वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतर्फे नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज (दि.२२ ऑक्टोंबर) रोजी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

नगर परिषदेच्या सक्तीच्या कर वसुली बाबत आज नगर विकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांना निवेदन देऊन कोविड-१९ मध्ये अनेकांच्या हाताला काम नसताना अनेकांच्या दैनंदिन दोन वेळच्या जेवणाच्या अडचणी निर्माण झालेल्या असताना तसेच अनेक लोक या कोरोना मुळे मरण पावलेले असताना त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचे सावट असताना त्यांना नगरपालिकेकडून मृत्यू दाखला जन्म दाखला विवाह नोंदणी अशा दाखल्याची आवश्यकता असताना नगर परिषदेकडे जर याबाबत मागणी अर्ज केली तर नगरपरिषदेत मार्च 2021पर्यंत कर भरण्याची मागणी केली जाते. नागरिकांना मागील चार वर्षापासून कोणत्याही दैनंदिन सुविधा प्राप्त झालेल्या नसताना रस्ते गटारी हायमीस्ट दिवे, 10 ते 12 दिवसांनी मिळणाऱ्या पाण्याची असुविधा तसेच सर्वत्र झालेल्या कचऱ्यांचे ढीग त्यामुळे निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न या सर्व महत्त्वपूर्ण सत्यता राज्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे.

READ ALSO

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

तसेच नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना शहरवासीयांनी तर्फे विनंती केली की, सक्तीची कर वसुली थांबवावी, तात्काळ मुख्याधिकारी चित्रा वार यांना फोन करून सदर बाब गंभीर स्वरूपाची आहे. आपण यावर तात्काळ आवर घालावा असा फोन केला व नागरिकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने त्यांची कार्यपद्धती दिसून आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
Next Post

नोकरीचे अमिष दाखवून तरुणास ६० लाखात फसवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यार्थांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत; गुड शेपर्ड स्कुलचा अनोखा उपक्रम

December 8, 2020

अमित शाह यांना शरद पवारांकडून शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी ‘खास’ निमंत्रण

August 5, 2021

जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कामगिरीबद्दल गौरव !

August 15, 2025

अरे बापरे… बँकेच्या सीटीएममध्ये नकली नोटाचा भरणा; जळगावातील घटना

July 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group