TheClearNews.Com
Sunday, May 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत; गुड शेपर्ड स्कुलचा अनोखा उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
December 8, 2020
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज ८ डिसेंबर पासून शासनाच्या कोविड – १९ नियमावलीचे पालन करून ९ वी व १० वीचे वर्ग पूर्ववत सुरू करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग थांबलं होतं. आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येतांना दिसत आहे. अशा परिस्थितीत आज ८ डिसेंबर पासून ९ वी आणि १० वी चे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाचे निर्देश प्राप्त झालेत. या आधीच सर्व विद्यार्थांचे संमती पत्र भरून घेण्यात आले होते. त्यानुसार आज सॅनिटायझिंग, कम्पलसरी मास्क, सोशल डिस्टनसिंग, थर्मल स्कॅनिंग, ऑक्सीमीटर या सर्व गोष्टींचा पडताळा घेऊन विद्यार्थांना प्रवेश देण्यात आला. वर्गात देखील एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नियोजन करून प्रत्येक बाकावर रोल नं. टाकण्यात आले. १२:०० ते ०२:४० दरम्यान ४० मिनिटांच्या ४ तासिका याप्रमाणे वर्ग घेण्याची सुरवात झाली. आज पहिल्या दिवशी विद्यार्थांच्या उपस्थिती वरून त्यांच्यातील उत्साह पहायला मिळाला. विद्यार्थ्यांची मरगळ नाहीशी व्हावी व त्यांच्यात पुन्हा एकदा अभ्यासाची चांगली सुरवात व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला ६ डिसेंबर म्हणजेच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण या घटनेचे स्मरण म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जेष्ठ शिक्षक संतोष सूर्यवंशी यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

READ ALSO

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते पिल्यानंतर माणूस गुरगुरल्या वाचून राहत नाही’, असे बाबासाहेब म्हणायचे. याप्रमाणे आज महामानवाचे स्मरण करून शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्साहात सुरवात झाली. शाळेच्या प्राचार्य चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी १० वीच्या वर्गशिक्षिका भारती तिवारी, ९ वीच्या वर्गशिक्षिका नाजनिन शेख, जेष्ठ शिक्षक संतोष सूर्यवंशी, रिबेका फिलिप, सपना पाटील, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार हे शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख, हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
Next Post

नाशिक येथील विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ नगरपालिका हद्दीत धूर फवारणीबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन !

October 17, 2021

‘त्या’ वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना न्यायालयाचा तब्बल ८ महिन्यांनंतर दिलासा

March 30, 2021

शेकोटीत पडलेल्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

January 22, 2025

जळगाव शहरातील महामार्ग चौपदरी कॉन्क्रीटचा प्रस्ताव ; नितीन गडकरींचे नागरिकांच्या शिष्टमंडळास आश्वासन !

September 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group