TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्टिंग ऑपरेशन : आमदार खरेदी करण्यासाठी भाजपाकडून १० कोटी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदाबाद (वृत्तसंस्था) भाजपाने १० कोटींपेक्षा अधिक कोणाला दिले नाहीत, असं वक्तव्य असलेला माजी आमदार सोमा पटेल यांचा स्टिंग व्हिडीओ कॉंग्रेसने प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे गुजरात विधानसभेच्या ८ जागांसाठी पोट निवडणूकचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला. दरम्यान, राजीनामा देणाऱ्या ८ आमदारांपैकी ५ जण भाजपाकडून पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

या व्हिडीओत एका आमदारामागे प्रत्येकी १० कोटी रुपये दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हिडीओत सोमा पटेल गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपा अध्यक्षांच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. सोमा पटेल या व्हिडीओत ज्याच्याशी संवाद साधत आहेत, त्याचे नाव अंकित बारोट असे सांगण्यात आले आहे. या व्हिडीओत भाजपावर काँग्रेस आमदार खरेदी करण्यासाठी घोडेबाजार केल्याचा आरोप आहे. अंकित गांधीनगर महानगरपालिकेत नगरसेवक आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये समोर येताच राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची फेरी सुरू झाली आहे. काही मिनिटांनंतर भाजपचे अध्यक्ष सी.आर पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, कॉंग्रेसला पोटनिवडणुकांच्या आठही जागांवर पराभव समोर दिसत आहे. त्यामुळे ते जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीपूर्वी गोंधळ आणि खोटे बोलणे ही कॉंग्रेसची सवय आहे. सोमाभाईंनी १५ मार्च रोजी राजीनामा दिला होता, तर मी २० जुलै रोजी भाजपा अध्यक्षांची जबाबदारी स्वीकारली होती असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित चावडा, माजी अध्यक्ष अर्जन मोढवाडिया यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

 

ભાજપની સત્તાલાલસા,
લોકશાહીના મૂલ્યોની હત્યા..#વિશ્વાસઘાત pic.twitter.com/avsoQ0EZ6B

— Gujarat Congress (@INCGujarat) November 1, 2020

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ‘सेल्फ क्वॉरन्टाईन’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

युथ फॉर हेल्प फाऊंडेशन, एकता ग्रुपने इफ्तार पार्टीतून दिला एकात्मतेचा संदेश

April 18, 2022

कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कासोदा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

August 15, 2021

नवीन वर्षात ग्राहकांसाठी गोड बातमी ; ‘विकास’चे दूध २ रुपयांनी स्वस्त !

January 10, 2024

‘मविआ’ला धक्का ; मलिक, देशमुखांना विधान परिषद मतदानासाठी परवानगी नाहीच

June 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group