TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रुग्णालयांकडून बायोमेडिकल वेस्टच्या नावाखाली रुग्णांची होणारी लूट थांबवा : दीपककुमार गुप्ता

The Clear News Desk by The Clear News Desk
May 21, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यातील काही खासगी कोविड रुग्णालयांकडून बायोमेडिकल वेस्टच्या नावाखाली रुग्णांची लूट केली जात असून प्रत्येक रुग्णाच्या वैद्यकीय बिलात बायोमेडिकल वेस्टसाठी हजारो रुपये आकारले जात आहेत. या प्रकारासंदर्भात जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी व राज्याचे मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच रुग्णांची होणारी लूट थांबवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

बायोमेडिकल वेस्टचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही संबंधित रुग्णालयासह, ते रुग्णालय ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारीत येते, त्याची असते. खासगी कोविड रुग्णालयांकडून सध्या बायोमेडिकल वेस्टच्या नावाखाली रुग्णांची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात आहे. बायोमेडिकल वेस्ट संदर्भात खासगी रुग्णालयांचे शुल्क निश्चित करताना जिल्हा प्रशासनाने, प्रत्येक रुग्णाकडून ५०० ते ६०० रुपये घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र, खासगी रुग्णालये रुग्णांची सर्रास लूट करत आहेत. रुग्णांकडून ५०० ते ६०० रुपये प्रतिदिन बायोमेडिकल वेस्टसाठी शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे रुग्णाला डिस्चार्ज मिळेपर्यंत त्याच्या बिलात ५ हजार रुपयांपासून १५ ते २० हजारापर्यंतचा अतिरिक्त बोजा पडत आहे, असे तक्रारदार दीपककुमार गुप्ता यांचे म्हणणे आहे.

READ ALSO

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

कोरोनाबाधित रुग्णांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी राज्य शासनाने कोरोनाच्या उपचाराचे शुल्क निश्चित केले आहे. यात रुग्णांच्या बेडसह विविध चाचण्यांचे दर निश्चित केले आहेत. रुग्णांच्या बेडसाठी जे शुल्क आकारले जाते. त्यातच बायोमेडिकल वेस्टच्या शुल्काचा समावेश असावा. जेणेकरून रुग्णांची आर्थिक लूट होणार नाही, अशी मागणीही दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
Next Post

तामिळनाडूत ५० लाख रुपये लांबविणाऱ्या चोरट्यांना जळगाव पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कदायक : धमकी देत विवाहितेवर वारंवार बलात्कार ; मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरणही केले !

September 16, 2022

जळगाव दूध संघ प्रकरणी ‘जैसे थे’चा निर्णय ; प्रशासक की, संचालक मंडळ?, जाणून घ्या…हायकोर्टाचा निर्णय !

August 1, 2022

जाणून घ्या..पावसाळ्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का ?

May 5, 2022

देशात हुकूमशाहीनं टोक गाठलं असून हिटलरलाही मागे टाकलंय : संजय राऊत !

June 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group