TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ विभागांतर्गत रेल्वेगाड्यांना थांबा द्या ; खा. रक्षाताई खडसे यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 27, 2022
in जळगाव, जळगाव, भुसावळ, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मध्य रेल्वे अंतर्गत भुसावळ विभागातील रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत असलेल्या नांदुरा, मलकापुर, बोदवड, रावेर, निंभोरा व भुसावळ (टेक्निकल हाल्ट) ई. रेल्वे स्टेशन वर सदर स्टेशन वरून जाणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा, याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची दिल्ली येथील रेल्वे मंत्रालयात भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे मागणी केली.

कोविड-१९ महामारी मुळे काही महिने रेल्वे सेवा बंद करण्यात आलेली होती, त्यानंतर कोविडचे प्रमाण कमी झाल्यावर काही रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या परंतु त्यांना भुसावळ विभागातील भुसावळ रेल्वे स्टेशन वगळता कोणत्याही स्टेशनवर थांबा देण्यात आला नाही. तरी प्रवाशांच्या मागणी प्रमाणे सदर रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी यावेळी रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडे केली.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

मलकापुर स्टेशन येथे पुणे-अमरावती-पुणे (२२११७/२२११८), नांदुरा स्टेशन येथे जयपूर-हैद्राबाद (१२७१९/१२७२०), प्रेरणा एक्सप्रेस (२२१३७/२२१३८), पुणे-नागपुर-पुणे गरीबरथ (१२११३/१२११४), रावेर स्टेशन येथे महानगरी एक्सप्रेस (२२१७७/२२१७८), निंभोरा स्टेशन येथे राजधानी एक्सप्रेस (११०५७/११०५८), बोदवड स्टेशन येथे नवजीवन एक्सप्रेस (१२६५५/१२६५६), सुरत-अमरावती-सुरत (२०९२५,२०९२६), आझाद हिंद एक्सप्रेस ((१२१२९/१२१३०) तर भुसावळ स्टेशन येथे राजधानी एक्सप्रेस (११०५७/११०५८) (टेक्निकल हाल्ट) ई. प्रवासी रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी मागणी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावेळी रेल्वे राज्यमंत्री यांच्या कडे केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
Next Post

संत सावता महाराजांची जन्मभूमी 'अरण' पुण्यभूमीला शासनाने 'अ' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा : पी.डी.पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : अश्लिल फोटो व्हायरल करणाऱ्या विद्यार्थ्याला चोप !

February 11, 2024

राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाने सापळा रचुन पकडले तीन लाखांचे मद्यार्क

August 6, 2021

धरणगाव-सोनवद रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार !

December 10, 2023

धरणगाव तालुक्यात करण पवार यांची विविध गावांमध्ये प्रचार रॅली !

April 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group