TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पातोंडा ते खवशी रस्त्याच्या कामकाजाला सुरुवात ; ग्रामस्थ आनंदी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) पातोंडा ते खवशी या रस्त्याचे कामकाजाला सुरुवात करण्यात आली असून ग्रामस्थ आनंदी झाले आहेत.

खवशी पातोंडा, खेडी अमळगाव या परिसरातील ग्रामस्थानी अनेक वेळेस रस्तेच्या कामासंदर्भात लोकप्रतिनिधि, जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे समस्याचे निवदेन देण्यात आले होते. आज कित्येक दिवसाची मागणी अखेर पूर्ण झाली असुन रस्तेच्या कामाला सुरवात झाली. कचखडी, खड़ीचा ढिग करून ठेवला आहे. तसेच हे काम आता जलदगतीने व्हावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थाची आहे. या रस्तेचे महत्व शिरपुर, सेंदवा बड़ी बिजासनी देवी कडे जाण्याचा मार्ग आहे.

READ ALSO

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

पातोंडा परिसरातील वाहन चालक यांना हा रस्ता सोयीस्कर आहे. तसेच या रस्तेच्या कामासाठी खवशी ग्रामस्थांनी रस्त्यावर बसून आंदोलन, तर रस्त्यावर पडलेले  खड्यात वृक्ष मोहिमच राबावली होती. तसेच मागील वर्षी खवशी येथील तरुणांनी खड्यात माती टाकून खड्डे बुजवले होते. खवशी येथील ग्रामस्थ पातोंडा येथे आठवड़े बाजारसाठी बजार करण्यासाठी तसेच दवाखानानिमित्त तर बँकच्या कामकाजसाठी येत त्याना रस्तेचा मनस्ताप सहन करून यावे लागत होते तर पावसाळ्यात जिकरीचे हाल होत होते. अनेक वेळेस या रस्तेचे प्रचंड दुरवस्थाचे बातमी प्रसिद्ध केले असून आता या रस्त्याचे कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

आजचा दिवस महत्वाचा ! मुंबईत पुन्हा लागणार कडक निर्बंध? 'लोकल'बद्दलही महापौरांनी दिले संकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आगीत संसार गमावलेल्या मुस्लीम कुटुंबाला पालकमंत्र्यांकडून मिळाली तात्काळ मदत !

October 17, 2023

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अडचणीत ; ईडीकडून गुन्हा दाखल

May 19, 2022

लसीकरणाची गती वाढवा अन्यथा डेल्टा व्हेरिएंट जीवघेणा ठरु शकतो ; WHO चा इशारा

July 31, 2021

रावसाहेब दानवेंची राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर खोचक टीका

August 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group