TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ट्रक, मोटरसायकल व ट्रॅक्टरचा विचित्र अपघात, पती-पत्नीसह चुलत बहिण ठार !

ट्रकने दुचाकीला १०० मीटर फरफटत नेले ; गावावर पसरली शोककळा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 21, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार (वृत्तसंस्था) धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील महामार्ग पोलीस मदत केंद्र चौकीजवळ ट्रक, मोटरसायकल व ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात घडला. यात ट्रकने दुचाकीवरील तिघांना सुमारे १०० मीटरपर्यंत फरफटत नेल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये पती, पत्नीसह एका महिलेचा समावेश असून तिघे मयत एकाच कुटूंबातील आहेत. दिनेश शिवलाल कोकणी (वय ३५) व अनिता दिनेश कोकणी (वय ३०) या दांपत्यासह निर्मला उमेश कोकणी (वय ३०, तिघे रा. वाटवी, खांडबारा, ता. नवापूर), अशी मयातांची नावे आहेत.

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील महामार्ग पोलीस मदत केंद्र चौकीजवळ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धुळेकडून सुरतकडे जाणाऱ्या ट्रकचा कोंडाईबारी घाटातून जात असतांना अचानक ब्रेक फेल झाला. यामुळे सदर ट्रकने पुढे चालणाऱ्या ट्रॅक्टरला व दुचाकीलाधडक दिली. या अपघातात ट्रॅक्टर बाजूला फेकले गेले. मात्र, ट्रकने दुचाकीला सुमारे १०० मीटरपर्यंत फरफटत नेले. यामुळे दुचाकीवरील दिनेश कोकणी, अनिता कोकणी या दांपत्यासह चुलत बहिण निर्मला कोकणी असे तिघे जागीच ठार झाले. तर ट्रॅक्टर चालक प्रकाश सुभाष कोकणी (रा. जामखेल, ता. साक्री) हा जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे. या भीषण अपघातामुळे कोंडाईबारी घाटात घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. दुचाकीवरील तिघे एकाच कुटूंबातील आहेत. एका दैनिकाने तिघं जण देवीच्या दर्शनाला जात असल्याचे म्हटले आहे तर एका दैनिकात तिघं जण शेतातून परत येत असल्याचे म्हटले आहे.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

दरम्यान, घटनास्थळी महामार्ग वाहतूक मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी, पोहेकॉ. किरण धनगर, संजय माळी, पोलीस नाईक हेमकांत कुमावत, पोलीस नाईक भूषण बागुल, राकेश भामरे, तसेच विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोकॉ. विश्वनाथ नाईक, मनिंदर नाईक, प्रकाश गावित यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहनाला रस्त्याच्या बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अजनी येथे ३२ गाड्यांना तात्पुरता थांबा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदुतेजसूर्य धनंजय देसाई यांचे उद्या जळगावात आगमन !

January 20, 2021

जैन इरिगेशनचा आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यास श्री शिव छत्रपती पुरस्कार घोषित

April 17, 2025

मुंबईत इमारतीचा भाग कोसळल्यानं ३ जणांचा मृत्यू , ७ गंभीर जखमी !

July 23, 2021

धरणगाव येथील महावीर पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

June 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group