TheClearNews.Com
Saturday, April 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विचित्र घटना ! नवऱ्यानेच मित्रांना सांगितलं बायकोवर बलात्कार करा ; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बारामती (वृत्तसंस्था) एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. लैंगिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या पतीने वेगवेगळ्या मित्रांना घरी बोलवून आपल्या पत्नीवर बलात्कार करायला लावल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेली तीन वर्ष हा प्रकार सुरु होता. याप्रकरणी पोलिसांनी विकृत पतीसह पाच जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह २०१६ मध्ये आरोपी बरोबर झाला होता. लग्नानंतर वर्षभरातच पती-पत्नीमध्ये लैंगिक समस्या निर्माण झाली, यानंतर पीडितेच्या पतीला समलैंगिक संबंधाचे आकर्षण वाटायला लागले. सुरुवातीच्या काळात पत्नीने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. यानंतर आरोपी पतीने पत्नीच्या नावाने आपल्या मित्रांना व्हाट्सअँप मेसेज करुन घरी बोलावलं. यानंतर आरोपीने पत्नीला आपल्या मित्रांसोबत शाररिक संबंध ठेवायला भाग पाडले. आपले मित्र पत्नीवर बलात्कार करत असताना आरोपी पती या आसुरी प्रक्रियेचा आनंद घेत स्वतःला उत्तेजित करत होता. २०१७ ते २०२१ या काळात आरोपी पतीने आपल्या मित्रांना बोलावून शाररिक संबंध प्रस्थापित करायला भाग पाडलं. या प्रकारावरुन पती आणि पत्नीमध्ये अनेकदा वादही झाले. एका क्षणाला पत्नीने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला.

READ ALSO

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

परंतू पतीने पुन्हा एकदा पत्नीची माफी मागून तिची समजूत काढत तिला घरी बोलावलं. परंतू कालांतराने पतीने पुन्हा तोच प्रकार करायला सुरुवात केली. ज्यानंतर पत्नीने कंटाळून माहेरी जात आपल्या आईला हा प्रकार सांगितला, अशी माहिती बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत विकृत पतीसह पाच मित्रांना अटक केली आहे. या घटनेतील इतर आरोपींबद्दलची ओळख पटवण्याचं काम सुरु असून अटक केलेल्या आरोपींना बारामती न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

April 4, 2026
गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
Next Post

मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याचा प्रस्ताव, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्राला जातीयवादी शक्तींपासून सतर्क राहायला हवे : शरद पवार

November 17, 2021

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरकडून उकळली २० लाखांची खंडणी !

January 18, 2024

‘मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते !’ ; नवाब मलिकांचे पुन्हा सूचक ट्विट

November 9, 2021

नाद खुळा ! गाडीच्या बोनेटवर बसून व्हिडिओ शूट ; नववधूसह व्हिडिओग्राफरवर गुन्हा

July 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group