TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळा ; धरणगावातील नागरिकांना महाविकास आघाडीतर्फे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना पाठिंबा देत महाविकास आघाडीतर्फे बंद पुकारण्यात आला आहे. तसेच धरणगाव व तालुक्यातील नागरिकांनी १०० टक्के कडकडीत बंद पाळून सहकार्य करावे व हा बंद प्रचंड प्रमाणात यशस्वी करावा, असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

नुकत्याच उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथील आपल्या न्याय्य मागण्यांसाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात भरधाव कार घुसवून केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या आशिष मिश्रा नामक नराधम मुलाने निष्पाप, निरपराध शेतकऱ्यांची चिरडून निर्घृण हत्या करून देशाच्या पोशिंद्याच्या प्रती आपली असंवेदनशीलता दाखवली. या अमानवीय घटनेचा जाहीर निषेध म्हणून केंद्रीय मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच अंबाला हरियाणा येथील शेतकरी आंदोलनात लखीमपूर खिरीच्या प्रकरणाची पुनरावृत्ती करणाऱ्या कुरुक्षेत्रच्या भाजप खासदार नायब सैनीचा तीव्र निषेध धिक्कार करून झोपेचे सोंग घेतलेल्या व केवळ भांडवलदारांचेच हित जोपासण्यात धन्यता मानणाऱ्या केंद्र सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीचे घटक पक्षांनी केली आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

तसेच या घटनेचा जाहीर निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने येत्या ११ ऑक्टोबर रोजी राज्यात राज्यव्यापी बंदचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व धरणगाव व तालुक्यातील नागरिकांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील तसेच महाराष्ट्र इंदिरा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये १०० टक्के कडकडीत बंद पाळून सहकार्य करावे व हा बंद प्रचंड प्रमाणात यशस्वी करावा, असे आवाहन धरणगाव शिवसेना तालुका प्रमुख, शहर प्रमुख, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस तालुका अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शहर अध्यक्ष यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

प्रगती गटाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र साळुंखे यांची एकमताने निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक्झिट पोल हा ‘मोदी मीडिया पोल, इंडिया २९५ जागा जिंकणार : राहुल गांधी !

June 3, 2024

लालबागमधील साराभाई इमारतीतील सिलेंडरचा भीषण स्फोट

December 6, 2020

धरणगावात ‘ईव्ही चार्जिंग पॉइंट’ उभारण्याची मागणी !

February 13, 2024

बोदवड येथे संभीजी ब्रिगेडतर्फे मणिपूर घटनेचा निषेध ; तहसीलदारांना दिले निवेदन !

July 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group