TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

CISCE : विद्यार्थ्यांनो दहावीच्या दोन पेपरांच्या तारखा बदलल्या ; आता ‘या’ तारखांना होणार पेपर !

जाणून घ्या...सविस्तर माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कौन्सिल फॉर द इंडियन स्कुल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (CISCE) दहावीच्या दुसऱ्या सेमीस्टरच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. या नव्या वेळापत्रकानुसार, गणित आणि भूगोलच्या पेपरची तारीख बदलली असून ती अनुक्रमे 2 मे आणि 4 मे रोजी घेण्यात येणार आहे.

कोणत्या पेपर्सची तारीख बदलली?

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

नवीन वेळापत्रकानुसार, गणिताचा पेपर हा 2 मे, भूगोलचा पेपर हा 4 मे, फिजिक्सचा पेपर 9 मे तर बायोलॉजीचा पेपर हा 17 मे रोजी घेण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा या 25 एप्रिल ते 6 जून या दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. दहावीचे पेपर हे सकाळी 11 ते 12.30 या वेळेत तर बारावीचे पेपर हे दुपारी 2 ते 3.30 या वेळेत होणार आहेत. कौन्सिल फॉर द इंडियन स्कुल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्डने हे नवीन वेळापत्रक आज जाहीर केल आहे. पण या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल का करण्यात आला आहे याचे कारण मात्र त्यांनी दिलं नाही. CISCE चे नवीन वेळापत्रक हे cisce.org या अधिकृत साईटवर पहायला मिळेल.

बारावीच्या परीक्षांमध्ये बदल नाही

दरम्यान बारावीच्या पेपरच्या तारखांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

दुःखद : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नचे निधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सासुरवाडीला भेट देऊन बहिणीकडे निघाला, पण वाटेतच भाऊसोबत घडलं भयंकर !

May 14, 2023

‘२.५ कोटी लोकांनी लस घेतली, पण ताप आला एका पक्षाला’ ; मोदींची काँग्रेसवर टीका

September 18, 2021

मंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन

June 22, 2021

Omicron चा धोका : आतापासूनच पोलिसांची गस्‍त ; यंदाही ‘थर्डीफर्स्ट’ सेलिब्रेशन घरातच !

December 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group