TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मागणीला यश,

किमान ३० रुपये खरेदी दर व ५ रुपये अनुदान देणार असल्याची दुग्धविकास मंत्र्यांची विधानसभेत घोषणा..!

vijay waghmare by vijay waghmare
July 2, 2024
in कृषी, चाळीसगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई – दि.१ जुलै रोजी राज्यातील दूध दर प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली होती. यात जळगाव जिल्हा सहकारी दूध संघांचा प्रतिनिधी तसेच दूध दर समिती सदस्य आमदार मंगेश चव्हाण यांनी गायीच्या दुधाला किमान ३० रुपये दर द्यावा तसेच ५ रुपये प्रति लिटर अनुदान तात्काळ लागू करावे तसेच दुध भुकटी निर्यातीला अनुदान द्यावे आदी दूध उत्पादकांच्या संदर्भातील विविध मागण्या केल्या होत्या.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या मागणीला यश मिळाले असून आज विधानसभेमध्ये राज्याचे दुग्धव्यवसाय मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सर्व शासकीय व खाजगी दूध संघांना गायीच्या दुधाला किमान ३० रुपये खरेदी दर देणे बंधनकारक असल्याचे जाहीर केले तसेच १ जुलै पासून ५ रुपये प्रती लिटर अनुदान देखील दिला जाणार असल्याने एकूण ३५ रुपये प्रति लिटर किमान दर दूध उत्पादकांना मिळणार आहे. यासोबतच दूध भुकटी निर्यात करणाऱ्या संस्थांना ३० रुपये प्रति किलो मागे अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन यांचे आभार मानले आहेत.

दि.१ जुलै रोजी दूध दराबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला विधानसभेचे माजी अध्यक्ष आ.हरिभाऊ बागडे, माजीमंत्री सदाभाऊ खोत, आमदार विनय कोरे, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, यांच्यासह पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे आयुक्त, वरीष्ठ अधिकारी, राज्यातील विविध दूध संघाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच मागील काळात डेटा व्हेरिफिकेशन न झाल्याने ५ रुपये अनुदानापासून बरेच दूध उत्पादक वंचित राहिले आहेत त्यांना मुदतवाढ देऊन ते अनुदान तात्काळ देण्यात यावे अशी मागणी देखील राज्य शासनाकडे केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: mangesh chavhanSuccess to MLA Mangeshdada Chavan's demand

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

शहापूर येथे महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून ; पळून जाण्यापूर्वीच आवळल्या संशयिताच्या मुसक्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्रिमंडळ निर्णय : मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही अशी सुधारणा करणार

September 15, 2021

जयंत पाटील यांची ईडी चौकशीच्या निषेधार्थ जळगावात राष्ट्रवादीचे आंदोलन !

May 22, 2023

धरणगाव : दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील ५ आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी !

January 20, 2021

संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार ; जबरदस्ती गर्भपातही केला !

October 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group