TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापौरांच्या प्रयत्नांना यश, मनपातील ९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांचा कायम सेवेत समावेश

The Clear News Desk by The Clear News Desk
June 10, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहर महानगरपालिकेत ९६ रोजंदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समावेश होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून महापौर जयश्री महाजन यांनी नगरविकास मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यांनी रीट याचिका काढून मनपामध्ये १० मार्च १९९३ पूर्वी नियुक्त केलेले ३९ आणि त्यानंतर नियुक्त केलेले ५७ अशा एकूण ९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना अखेर मनपाच्या सेवेत कायम करण्याबाबतचा नगरविकास विभागाकडे आदेश ८ मे २०१९ रोजी दिला होता. प्रशासनाकडून त्यावर अद्याप निर्णय प्रलंबित होता. महापौर जयश्री महाजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर याबाबत प्रशासनाकडे आणि नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच प्रत्यक्षात भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. महापौरांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून आज दि.१० रोजी नगरविकास विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे.

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

जळगाव मनपा कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याने महापौर जयश्री महाजन यांनी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव : एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुड शेपर्ड स्कुलमध्ये गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त पूजन

January 31, 2022

वृषभ राजाचे ऋण व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैल पोळा : रोहिणीताई खडसे !

September 2, 2024

आमदार मंगेशचव्हाण यांच्या प्रयत्नाने ७० कोटींच्या निधीतून चाळीसगाव तालुक्यातील वीज यंत्रणा होणार सक्षम !

September 28, 2024

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 23 एप्रिल 2024 !

April 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group