TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुडानं पेटला ! बदला घेण्यासाठी HIV पॉझिटिव्ह पतीचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बंगळुरू (वृत्तसंस्था) एका व्यक्तीने पत्नीचा बदला घेण्यासाठी असं पाऊल उचललं. जे ऐकल्यावर तुम्हालाही मोठा धक्काच बसेल. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्ती कॅब ड्रायव्हर आहे आणि तो HIV पॉझिटिव्ह आहे. त्याचं २८ वर्षीय पीडित महिलेसोबत २०१५ साली लग्न झालं. असा आरोप आहे की या व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत असुरक्षित (विना कंडोम) लैंगिक संबंध ठेवले. आता कर्नाटक पोलीस या HIV पॉझिटिव्ह व्यक्तीचा शोध घेत आहेत.

पीडितेनं आपली HIV टेस्ट केली असून ती रिपोर्टची वाट पाहात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हे कृत्य आपल्या पत्नीकडून बदला घेण्यासाठी केलं, कारण ती त्याच्यासोबतचे संबंध तोडत होती. पोलिसांनी सांगितलं की आरोपी HIV पॉझिटिव्ह असूनही पीडित महिला त्याच्यासोबत राहाण्यास तयार होती. यादरम्यान दोघांनी एकमेकांसोबत सुरक्षित (कंडोम वापरून) संबंधही ठेवले. दोघं जवळपास सहा वर्ष एकमेकांसोबत राहिले. यादरम्यान महिला सतत आपली HIV टेस्ट करत असे.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

ड्रग्जचं सेवन करण्यास पाडलं भाग

पत्नीने इतकी साथ देऊनही आरोपीचे बाहेर अवैध संबंध होते. महिलेला जेव्हा हे समजलं की आरोपी दुसऱ्याच महिलेला घरी घेऊन आला आहे, तेव्हा ती पतीपासून दूर झाली. यानंतर आरोपी कॅब ड्रायव्हर आपल्या पत्नीला भेटला आणि मागील आठवड्यात बहाना बनवून तिला आपल्या मित्राच्या घरी नेलं. त्याने महिलेला ड्रग्जचं सेवन करण्यास भाग पाडलं आणि यानंतर तिच्यासोबत असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले.

यानंतर महिलेनं मदतीसाठी बसवनगुडी महिला पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला. पोलिसांनी सांगितलं की महिलेला लग्नानंतर हे समजलं की तिचा पती म्हणजेच आरोपी HIV पॉझिटिव्ह आहे. मात्र यानंतरही आरोपी महिलेला आपल्यासोबतच राहाण्यासाठी तयार करण्यात यशस्वी ठरला. त्याने आपल्या या आजाराचा दोष आपल्या पहिल्या पत्नीवर टाकला होता. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

संतापजनक ! बंद खोलीत शेजाऱ्याने ११ वर्षीय मुलीवर केला बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भ्रष्ट उद्योगपतींनी बुडवलेल्या कर्जाचे काय? ; वरूण गांधींचा थेट मोदींना सवाल !

August 7, 2022

शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये संत रविदास जयंतीनिमित्त अभिवादन

February 16, 2022

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जनजाती क्रांतिकारकांच्या कर्तुत्वाचा गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्याचा एक स्तुत्य उपक्रम : चैत्राम पवार

June 24, 2022

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

October 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group