TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धावत्या कारने घेतला अचानक पेट ; सुदैवाने कुटूंब बचावले

The Clear News Desk by The Clear News Desk
June 6, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गावर जळगावच्या खोटेनगर स्टॉपजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतला. ही घटना शनिवारी रात्री घडली असून यात सरपंच साळूंखे यांच्यासह त्यांचे सुदैवाने कुटूंबीय बचावले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

मारवड येथील सरपंच उमेश साळुंखे हे नातेवाईकांसह कार क्रमांक (एम.एच.१९ सी.एफ ६३५५) ने जळगावात आले होते. जळगावातून पुन्हा गावी मारवडकडे निघाले होते. राष्ट्रीय महामार्गाने जात असतांना खोटेनगर स्टॉपजवळ कारच्या समोरील बोनेटमधुन अचानक धुर निघून आग निघू लागली. वेळीच प्रकार लक्षात आल्याने उमेश साळुंखे प्रसंगावधान राखत तत्काळ कार रस्त्यालगत थांबवून सर्वांना कारच्या बाहेर काढले. कारपासून सर्व दुर जाताच कारच्या आतही भडका उडाला. कारमध्ये सरपंच उमेश साळुंखे यांच्यासह कुटूंबातील दोन महिला, एक पुरूष व तीन लहान मुले प्रवास करीत होते.

READ ALSO

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
Next Post

महावितरणची ग्राहकाभिमुख वाटचाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

LPG वर तुम्हाला सबसिडी मिळते आहे की नाही? त्वरित करा चेक ; अशी आहे प्रोसेस

January 14, 2022

पोलीस निरीक्षक विठ्ठल ससेंनी पिडीत महिलेसह मला अश्लील शिवीगाळ केली ; सामाजिक कार्यकर्त्या वैशाली झाल्टेंचा आरोप !

February 5, 2021

देशातील अन्नदात्याला देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही ; मुख्यमंत्री ठाकरेंचे भाजपला खडेबोल

December 14, 2020

प्रेम विवाह केल्यानंतर दोन दिवसात पाळधी येथील तरुणीचा संशयास्पद मृत्यू !

January 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group