TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींना भाऊ म्हणणाऱ्या कार्यकर्तीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2020
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) पाकिस्तानच्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा मृतदेह कॅनडामध्ये सापडला. करीमा बलोच या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानत होत्या. कॅनडियन पत्रकार तारेक फतेह यांनी बलोच यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

करीमा बलोच कॅनडात वास्तव्याला होत्या. गेल्या तीन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. कॅनडाच्या शरणार्थी असलेल्या बलोच यांचे नाव २०१६ मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली १०० महिलांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. पाकिस्तानने केलेल्या अत्यचारांचा पाढा संयुक्त राष्ट्रासमोर मांडणाऱ्या अग्रणी महिलांपैकी त्या एक होत्या. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये पाकिस्तानी लष्कर आणि तेथील स्थानिक प्रशासनाकडून होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या करिमा बलूच यांचं निधन झालं आहे. बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार करिमा यांचा मृतदेह कॅनडामधील टोरांटो येथे सापडला आहे. करिमा यांनी कॅनडामध्ये आश्रय घेतला होता. २०१६ साली बीबीसीच्या १०० सर्वाधिक प्रभावशाली स्त्रीयांच्या यादीमध्ये करिमा यांचा समावेश होता. रविवारी करिमा बेपत्ता झाल्या होत्या. दुपारी तीनच्या सुमारास त्या शेवटच्या दिसल्या होत्या. टोरांटो पोलिसांनी करिमा यांचा शोध घेण्यासाठी स्थानिकांची मदत घेत करिमा यांच्यासंदर्भात काही माहिती असल्यास कळवावी असं आवाहन केलं होतं. मात्र आता करिमा यांचा मृतदेह सापडल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. करिमा या बलुचिस्तानमध्ये अंत्यंत लोकप्रिय होत्या. महिलांसाठी लढा देणाऱ्या समाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. स्वित्झर्लंडमधील संयुक्त राष्ट्रांच्या चर्चेदरम्यान करिमा यांनी बलुचिस्तान हा विषय उपस्थित केला होता. मे २०१९ रोजी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पाकिस्तान सरकार बलुचिस्तानमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करत असले तरी तेथील लोकांना फारशी किंमत देत नसल्याचे करिमा यांनी म्हटलं होतं. करिमा यांच्या मृत्यूसंदर्भात शंका उपस्थित केली जात असल्याचे बलुचिस्तान पोस्टने म्हटले आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

बलुचिस्तानमधील स्थानिकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आणि या लढ्यात सक्रीय सहभाग असणाऱ्या व्यक्तीचा अशाप्रकारे संक्षयितरित्या मृत्यू होण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वीही बलुचिस्तानमधील पत्रकार साजिद हुसैन यांचा अशाचप्रकारे स्वीडनमध्ये मृत्यू झाला होता. ते उपासाला येथून दोन मार्चपासून बेपत्ता होते आणि नंतर थेट त्यांचा मृतदेहच हाती लागला होता.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

जितेंद्र आव्हाडांच्या नावाने बनावट FB पेज तयार करुन अश्लिल कमेंट, आरोपी उच्चशिक्षित तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील यांच्या प्रचारार्थ धरणगावात मशाल रॅली !

April 23, 2024

प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांना चालना देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करा : ना.जयंत पाटील

February 13, 2021

पंकज बोरोले यांचा वाढदिवस ३ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान साजरा होणार…

December 8, 2024

जळगाव ग्रामीण मध्ये राष्ट्रवादी शरदजी पवार गटाला मोठा धक्का

October 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group