TheClearNews.Com
Sunday, February 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

न्हावी ते सुनासावखेडा स्वामी नारायण पदयात्रा, भक्तिमय जल्लोषात

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2020
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील स्वामीनारायण देवस्थान, न्हावी ते सुनासावखेडा (प्राचीन जागृत हनुमान देवस्थान) पदयात्रा स्वामीनारायण पंथ व हनुमान भक्तांनी खान्देशरत्न भक्तीकिशोरदास महाराजांचे नेतृत्वाखाली पदयात्रा काढली.

गेल्या ७ – ८ महिन्यापासून कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे देशभरासह महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांची मोठी कोंडी झालेली होती मात्र कोरोनाची मंदावलेली स्थिती बघता महाराष्ट्र शासनाने नुकतीच मंदिरे व प्रार्थनास्थळ यावरील बंदी उठवल्यामुळे न्हावी येथील स्वामी नारायण समाज बांधवांनी शास्त्री भक्ती किशोरदास व अन्य संतांच्या सानिध्यात ही पदयात्रा घडवून आणली. या पदयात्रेचे सुनासावखेडा प्राचीन जागृत हनुमान देवस्थान येथे समापन करण्यात आले. याप्रसंगी येथे भक्तीकिशोरदास यांनी विधिवत पूजा केली. तद्नंतर कोरोना महामारी पासून समस्त व सर्व उपस्थित भाविक नागरिकांचे रक्षण होऊन कोरोना पासून भारतासह संपूर्ण विश्वाला मुक्ती मिळणेसाठी सामुहिक हनुमान चालिसा व रामरक्षाचे पठण व महाआरती तसेच स्वामी नारायण संकीर्तन करण्यात आले. संतांचे आशीर्वचन झाले. यामध्ये कोरोना महाभारी अजून संपलेली नसून या बाबतीत सर्वांनी अधिक सजग होऊन काळजी घेण्याचे आवाहन केले. उपस्थित भाविकांनी सामूहिक महाप्रसादचा आनंद घेतला.

READ ALSO

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

याप्रसंगी शास्त्री भक्तीस्वरूपदास, शास्त्री धर्म प्रकाशदास, शास्त्री भक्तीप्रियदास, शास्त्री कृष्णप्रियदास, शास्त्री लक्ष्मीनारायणदास, शास्त्री नित्यप्रकाशदास, शास्त्रीसत्यप्रकाशदास, शास्त्री श्रीजीप्रियदास, पार्षद दीपक भगत, ज्ञानेश्वर भगत ,पुष्कर भगत, हभप संजय महाराज, यासह स्वामीनारायण महिला नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शास्त्री भक्ती किशोरदास यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
गुन्हे

हॉटेल बाहेर रेल्वे कर्मचाऱ्यावर गोळीबार ; चिंचोली गावाजवळ घडली घटना !

July 11, 2025
गुन्हे

निंबादेवी धरणात जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
गुन्हे

हिंगोणा येथे मिरवणुकीत वाद; महिलेचा विनयभंग

April 21, 2025
Next Post

संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींना सल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १३ सप्टेंबर २०२४ !

September 13, 2024

जून महिन्याचा विभागीय लोकशाही दिन रद्द

June 9, 2021

राज्याला मिळाले नवीन मुख्य सचिव ; सिताराम कुंटेंनी सोपवला देवाशीष चक्रवर्तींकडे पदभार

November 30, 2021

८४ वर्षांच्या आजोबांची कमाल ! १० महिन्यांत तब्बल ११ वेळा घेतली करोनाची लस !

January 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group