TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशीभविष्य, शनिवार ५ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..आज वसंत पंचमीला कसा असेल तुमचा दिवस?

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशीभविष्य, शनिवार ५ फेब्रुवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

मेष राश‍ी :-
जे काम हाती घ्याल ते पूर्ण कराल. यश लाभेल. प्रतिष्ठा वाढेल. इतरांवर प्रभाव पाडाल. खर्च वाढेल. दिवस छान जाईल. शुभ रंग – नारिंगी

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

वृषभ राश‍ी :-
तब्येत जपा. अनावश्यक प्रवास टाळा. बाहेरचे खाणे टाळा. आवश्यक असल्यास विश्रांती घ्या. अतिरेक टाळा. दुसऱ्यांच्या आनंदाचा जास्त विचार कराल. शुभ रंग – निळा

मिथुन राश‍ी :-
स्वतःला वेळ द्याल. चिंतन कराल आणि चुका सुधाराल तर प्रगती कराल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग – मोरपिशी

कर्क राश‍ी :-
प्रेम वाढेल. नाती जपाल. लोकांवर प्रभाव पाडाल. शब्द जपून वापरणे फायद्याचे ठरेल. शुभ रंग – चंदेरी

सिंह राश‍ी :-
आर्थिक प्रगती होईल. महत्त्वाचे प्रश्न सुटतील आणि अडचणी दूर होतील. हुशारीने परिस्थितीतून मार्ग काढू शकाल. शुभ रंग – किरमिजी

कन्या राश‍ी :-
मेहनत करावी लागेल. प्रयत्नांमध्ये सातत्य राखणे आणि विचारपूर्वक नियोजन करुन काम करणे हिताचे. चुका सुधाराल तर प्रगती कराल. शुभ रंग – पोपटी

तूळ राश‍ी :-
शब्द जपून वापरणे आणि वाद टाळणे हिताचे. परिस्थिती पाहून निर्णय घेणे लाभाचे. नियोजनाचा फायदा होईल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग – आकाशी

वृश्चिक राश‍ी :-
शुभकार्य घडले. नव्या ओळखी होतील. नाती जपाल. दिवस आनंदात जाईल. कामं होतील. शुभ रंग – गुलाबी

धनु राश‍ी :-
हाती पैसा खेळता राहिल्यामुळे मौज करू शकाल. दिवस मजेत जाईल. नव्या ओळखी होतील. नाती जपाल. प्रवासाचा आणि मिष्टान्नाचा योग आहे. शुभ रंग – सोनेरी

मकर राश‍ी :-
तब्येत ठणठणीत राहील. नवे कार्य हाती घेण्याची इच्छा होईल. नियोजन करुन काम करणे हिताचे राहील. विचारपूर्वक कृती करणे लाभाचे. शुभ रंग – तपकिरी

कुंभ राश‍ी :-
परिस्थितीशी जुळवून घेणे आणि प्रसंगी नमते घेणे हिताचे. लांबचा विचार करुन नियोजन करणे लाभाचे. संयम प्रगतीसाठी आवश्यक आहे हे लक्षात ठेवा. योग्य वेळेची वाट बघा. शुभ रंग – राखाडी

मीन राश‍ी :-
प्रवासाचा आणि मिष्टान्नाचा योग आहे. खर्च वाढेल. नव्या ओळखी होतील. नाती जपाल. दिवस आनंदात जाईल. शुभ रंग – पिवळा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

Gold-Silver Rate Today : जाणून घ्या.. आजचा सोने चांदीचा भाव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026

शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होणार? राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण

December 11, 2020

Gold Price Today : सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, जाणून घ्या…आजचे सोने-चांदीचे भाव !

January 18, 2022

राष्ट्रवादीने विकास कामात अडथळा आणू नये, अन्यथा… नरेंद्र पाटील यांचा थेट ईशारा !

October 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group