TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तबलिगी जमात प्रकरण : तीन न्यूज चॅनेल्सना दंड ; प्रेक्षकांची माफी मागण्याचेही आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 18, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात २०२० मध्ये कोरोनानं शिरकाव केल्यानंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असतानाच या दरम्यान दिल्लीस्थित निजामुद्दीन येथे झालेलं तबलिगी जमात मरकज चर्चेत आलं होतं. त्यानंतर कोरोना प्रसारासाठी या घटनेला जबाबदार धरण्यात आलं होतं. या घटनेबद्दल करण्यात आलेल्या वार्तांकनावरून तीन वृत्तवाहिन्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांची माफी मागण्यासही सांगण्यात आलं आहे.

न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड अथॉरिटी अर्थात ‘एनबीएसए’ने ही कारवाई केली आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांची माफी मागण्यासही सांगण्यात आले आहे. दिल्लीत तबलिगी जमातचा धार्मिक कार्यक्रम झाला होता. १३ ते २४ मार्चच्या दरम्यान निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातच्या १६,५०० लोकांनी भेट दिली होती. त्यानंतर ३० मार्च रोजी हा परिसर सील करण्यात आला होता. त्यानंतर कोरोना प्रसाराचा ठपका या कार्यक्रमावर ठेवण्यात आला होता. याचदरम्यान काही वृत्तवाहिन्यांनी आक्षेपार्ह वार्तांकन केल्याचे मत विविध न्यायालयांनी नोंदवले होते. त्यानंतर आता एनबीएसने ही कारवाई केली आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

तबलिगी जमातीविषयी करण्यात आलेले वार्तांकन अत्यंत आक्षेपार्ह आणि केवळ अंदाजावर आधारित होते, असे एनबीएसएने म्हटले आहे. ‘वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची भाषा असभ्य होती. त्याचबरोबर त्यात पूर्वग्रहदूषितपणा आणि आपत्तीजनक होती. कार्यक्रमातील भाषा चिथावणी देणारी होती आणि धार्मिक भावनांचा विचार न करता आणि सामाजिक सौहार्दतेची चौकट तोडणारी होती. सामाजिक तेढ निर्माण करून त्याला चिथावणी आणि प्रोत्साहन देणारी भाषा होती,’ असे एनबीएसएने म्हटले आहे.

या प्रकरणी एनबीएसएने एका वृत्तवाहिनीला एक लाख, तर दुसऱ्या प्रादेशिक वृत्तवाहिनीला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. १ लाख रुपये दंड ठोठावण्याबरोबरच संबंधित वृत्तवाहिनीने या कार्यक्रमाबद्दल २३ जून रोजी रात्री ९ वाजता प्रसारित केल्या जाणाऱ्या बातमीपत्राच्या अगोदर प्रेक्षकांची माफी मागण्याचे निर्देशही दिले आहेत. एका इंग्रजी वृत्तवाहिनीलाही या प्रकरणात दोषी धरण्यात आलं असून, दंड ठोठावण्यात आला आहे. या इंग्रजी वृत्तवाहिनीने तबलिगी जमात कार्यक्रमाबद्दल आणि नंतर प्रसारित केलेली दृश्य जुळत नसल्याचंही एनबीएनएने स्पष्टपणे नोंदवलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

परिवहन विभागाच्या ऑनलाईन सुविधेचा गैरवापर करणाऱ्यावर होणार कारवाई : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी लोही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चारित्र्याच्या संशयातून मारहाण केल्यामुळे पत्नीचा गर्भपात ; पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

September 3, 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे नांदेडला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा !

January 28, 2024

अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळावरून राज्यपालांनी महाविकासआघाडीच्या मंत्र्यांना सुनावले !

March 5, 2022

कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बंगल्यावर पी.एम. पाटील सरांना मिळाला गणरायाचा आरतीचा मान !

September 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group