६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये द्वितीय क्रमांक
जळगाव (प्रतिनिधी) मध्यप्रदेश राज्य शासन व स्कूल शिक्षण विभाग देवास, मध्यप्रदेश आयोजित ६८ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ...