आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे याकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी ...