Tag: #jalgaon

शतपावली पडली महिलेला महागात ; चोरट्याने मंगळसूत्र हिसकावले !

जळगाव (प्रतिनिधी) शतपावली करीत असतांना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातून ६० हजारांचे मंगळसूत्र जबरीने चोरुन नेले. ही घटना हिरा ...

लक्झरी बसची रिक्षाला धडक ; रिक्षा चालकासह एक जण जखमी तर महिलेचा मृत्यू !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कुसुंबा येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक भाजी विक्रेता महिला ठार झाली आहे, तर दोन ...

दुचाकीस्वाराला थांबवून मारहाण करीत लुटले पैसे !

जळगाव (प्रतिनिधी) दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला हात देवून थांबवून अनोळखी इसमाने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याजवळ असलेले ५ हजार ५०० रुपयांचे सिगारेटचे ...

श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश

जळगाव (प्रतिनिधी) 'अर्हम विज्जा'चे प्रणेते, श्रमण संघीय उपाध्याय प्रवर, ओजस्वी वक्ता श्री प्रविणऋषीजी महाराज साहेब व मधुरगायक, सेवाभावी श्री तीर्थेशऋषीजी ...

डॉक्टर बोलत असल्याचे सांगत भंगाळे गोल्डमधील सेल्समनची केली फसवणूक !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सोन्याच्या दुकानातून दहा ग्रम वजनाचा शिक्का मागविण्याच्या उद्देशाने, डॉक्टर असल्याची बतावणी करत एक व्यक्ती हॉस्पिटलमधून बोलत असल्याचे ...

महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय ; जळगावमध्ये पिंक ऑटो प्रशिक्षण शिबिराला उत्साहात सुरुवात..

जळगाव (प्रतिनिधी) शहरात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाची पाऊलवाट ठरणाऱ्या पिंक ऑटो रिक्षा प्रशिक्षण शिबिराला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ...

भरधाव दुचाकीने दिली दुचाकीला धडक ; जखमीला मारहाण आणि शिवीगाळ

जळगाव (प्रतिनिधी) भरधाव दुचाकीने समोरील दुचाकीला धडक दिल्यामुळे मच्छिद्र देवजी महाजन हे जखमी झाले. अपघातानंतर धडक देणाऱ्या दुचाकीवरील तिघांनी जखमीला ...

जिल्ह्यात नायट्रेटचे अधिक प्रमाण आढळलेल्या गावांमध्ये शुद्ध पाण्यासाठी तातडीने उपाययोजना करा ; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील १७१ गावांतील २०५ जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले असून, त्यामुळे ग्रामस्थांनां शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी ...

नाशिराबाद येथे महिलेच्या गळ्यातील पोत लांबविली ; गुन्हा दाखल !

जळगाव (प्रतिनिधी) नशिराबादच्या आठवडे बाजारात एक महिला बाजार करत असताना अज्ञात चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याची मंजी मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना ...

एमपीडीएतून सुटताच सराफ दुकानासह एटीएम फोडणारा जून्नीला अटक !

जळगाव (प्रतिनिधी) चोरी, घरफोडी, दरोड्यासह असंख्य गुन्ह्यांमुळे एमपीडीएतंर्गत कारवाई झाली होती. त्यामुळे सहा महिन्यांपासून कारागृहात राहून बाहेर येताच भावाच्या मदतीने ...

Page 74 of 115 1 73 74 75 115

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!