TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाउंडेशन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृतीचे विविध कार्यक्रम यशस्वी संपन्न

vijay waghmare by vijay waghmare
June 5, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गांधी रिसर्च फाउंडेशन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान, तसेच जळगाव बस स्टॅण्ड व रेल्वे स्टेशन परिसरात हे कार्यक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगावचे उपप्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत, क्षेत्र अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी आणि गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन व मदन लाठी यांचे विशेष योगदान लाभले. उपक्रमांचे मुख्य उद्दिष्ट पर्यावरण रक्षणाविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे हे होते.

महात्मा गांधी उद्यानात पर्यावरणावर सुसंवाद
सकाळी साडेसात वाजता महात्मा गांधी उद्यानात पर्यावरण व निसर्ग विषयक सुसंवाद साधण्यात आला. यावेळी करणसिंग राजपूत यांनी संवाद साधला, तर मदन लाठी यांनी उपस्थितांना पर्यावरण शपथ दिली.

READ ALSO

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

गांधी रिसर्च फाउंडेशनकडून जनजागृती
गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक कॅरिबॅगच्या वापराचे दुष्परिणाम आणि कापडी पिशव्यांच्या उपयोगाचे महत्त्व अधोरेखित करणारे पथनाट्य सादर केले. या सादरीकरणात मदन लाठी, सुधीर पाटील, प्रशांत सूर्यवंशी व विक्रम अस्वार यांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांचे पथनाट्य सादरीकरण
उज्ज्वल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनावर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या पथनाट्याच्या यशस्वी आयोजनासाठी पुरोहित सर व विजय वानखेडे यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी विजय विसपुते, कांचन पाटील व स्वप्नील बोरसे यांची उपस्थिती होती.
प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरण, प्राणी व मानव आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे प्लास्टिकच्या अति वापरावर नियंत्रण आणल्यास आपले पर्यावरण, आरोग्य आणि भविष्यासाठी अधिक सुरक्षित, स्वच्छ जग निर्माण करता येईल. प्रत्येकाने जबाबदारी उचलण्याची गरज असल्याचा संदेश करणसिंग राजपूत आणि राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिला. कार्यक्रमाच्या शेवटी मदन लाठी यांनी पर्यावरण शपथ दिली व उपस्थितांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

रेल्वे स्टेशन व एसटी स्टॅण्डवर प्रबोधन
जळगाव रेल्वे स्टेशन व एसटी स्टॅण्डवर प्रवाशांना सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करणारे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. करणसिंग राजपूत, सुधीर पाटील आणि मदन लाठी यांनी प्रवाशांना मार्गदर्शन केले व कापडी पिशव्यांचे वाटप केले. उपस्थितांना पर्यावरण शपथही दिली. जळगाव रेल्वे स्थानकावर राजेंद्र सूर्यवंशी, विजय पाटील, संदीप गायकवाड, अतुल भाऊसर, नामदेव लाखे, नामदेव बारी, शंकर मोरे, तसेच गांधी रिसर्च फाउंडेशनचे मदन लाठी, सुधीर पाटील, विक्रम असवार, प्रशांत सूर्यवंशी व समाधान महाजन यांचा सहभाग होता. रेल्वे प्रशासनाकडून अरुणकुमार नाफडे (उप स्टेशन व्यवस्थापक), धर्मवीर सिंग (मुख्य आरोग्य निरीक्षक), कांतिलाल कनाडे (हाउसकीपिंग सुपरवायझर), राजीव यादव (कार्यालय अधीक्षक), प्रफुल्ल खर्चे (SI, RPF), मिलिंद तायडे (आरक्षक, RPF) यांची उपस्थिती होती. एसटी स्टॅण्डवर आयोजित कार्यक्रमातही मदन लाठी यांनी पर्यावरण शपथ दिली, उज्ज्वल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. यावेळी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक भगवान शंकर जगनोर आणि आगार व्यवस्थापक संदीप पाटील आदींचा सहभाग होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 06 जून 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नव्या कोरोना व्हायरसमुळे गृह मंत्रालयाच्या गाईडलाईन्स ३१ जानेवारीपर्यंत वाढवल्या; पूर्वीचे नियम लागू

December 28, 2020

सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

September 7, 2021

१० वी आणि १२ वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

February 26, 2021

आता महाविकास आघाडी बाहेर काढणार फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे !

September 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group