TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त, ब्रीचकँडीमधून डिस्चार्ज

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2020
in आरोग्य, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारांसाठी ते मुंबईच्या ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना आज सकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवू लागल्यानंतर सावधतेचा उपाय म्हणून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

कोरोना काळात त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी दौरे केले होते. तसेच, अतिवृष्टी झालेल्या भागाचा देखील त्यांनी दौरा केला होता. त्यानंतर लक्षणं जाणवू लागल्यानंतर ते काही काळ होम क्वारंटाईन झाले होते. मात्र, नंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले होते. उपचारांनंतर आज ते कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

लॉकडाउनच्या काळामध्ये अजित पवार यांनी आढावा बैठका तसेच राज्यातील कामकाजासंबंधी बैठकांचा धडाका लावला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः मातोश्रीमधून राज्याचा कारभार चालवत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र मंत्रालयात दररोज न चुकता हजेरी लावत होते. तसेच विविध आढावा बैठक घेत होते. त्याचप्रमाणे राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी बैठकांचा सपाटा लावला होता. अर्थात हे सर्व करत असताना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी त्यांनी काटेकोरपणे दक्षता बाळगली होती. तोंडावर कायमस्वरूपी मास्क, हात सातत्याने सेनिटाईज करणे आणि लोकांशी तसेच अधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी बोलताना, वावरताना काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे, अशी काळजी अजित पवार कटाक्षाने घेत होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
Next Post

राज्यपाल नियुक्त जागांसाठी खडसेंच नाव वादाच्या भोवऱ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : जळगाव एलसीबीची मोठी कारवाई; नशिराबादजवळ एक कोटींचा गांजा जप्त !

July 5, 2022

धक्कादायक ! आधी मुलाला पुलावरून ढकललं मग महिलेनेही नदीत उडी घेऊन केली आत्महत्या

June 17, 2022

रिअ‍ॅलिटी शोमध्ये पंतप्रधानांची खिल्ली उडवल्याप्रकरणी केंद्राने मीडिया हाऊसला पाठवली नोटीस

January 18, 2022

सैन्यातील अग्निपथ योजनेवर संताप ; शेकडो तरुण उतरले रस्त्यावर, ट्रेनवर दगडफेक !

June 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group