TheClearNews.Com
Friday, October 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभाविपतर्फे विविध प्रलंबित परीक्षा त्वरित घेण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
July 6, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शासनाने स्पर्धा परीक्षांबाबत घेतलेल्या चूकीच्या धोरणामुळेच स्वप्नील लोणकर या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा बळी गेला. त्यामुळे शासनाने आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध प्रलंबित परीक्षा तात्काळ घ्याव्यात तसेच राज्यसेवा व इतर परीक्षांमधून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह अभाविप धरणगावतर्फे तहसीलदारांकडे करण्यात आली.

गेल्या काही वर्षांपासून कोरोनामुळे सरकारी नोकरभरती बंद आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. पात्रता असूनही केवळ भरती झाली नसल्याकारणाने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य वाढत आहे. एमपीएससी उत्तीर्ण करूनही नोकरी मिळत नाही. शेवटी एक तरुण आत्महत्या करतो. हे अतिशय दुर्दैवी आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षापासून एमपीएससीची परीक्षेची तारीख सतत पुढे ढकलावी लागली परंतु आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा लवकरात लवकर घेण्यात याव्यात, तसेच नोकरभरती सुरू करून बेरोजगारांना न्याय द्यावा. या सर्व मागण्यांची दखल घेऊन अमंलबजावणी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शहरमंत्री इच्छेश काबरा यांनी दिला.

READ ALSO

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

यावेळी अभाविप जळगाव जिल्हा सहसंयोजक सारंग पाटील, शहरमंत्री इच्छेश काबरा, गौरव देशमुख, रोहित पाटील, महेश माळी, शिवदास पारधी, नितीन महाजन, राहुल मनोरे, अमोल पारधी, निखिल बाचपाई आदी विद्यार्थी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
Next Post

अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेचे वेळापत्रक जाहिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत ७ जानेवारीपासून बदल

January 8, 2021

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने महिलेला चिरडलं (व्हिडीओ)

November 24, 2021

ठाकरे सरकारची मोठी घोषणा ; महाराष्ट्रात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस !

April 25, 2021

सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करून जबाबदारी झटकताय ; संभाजीराजे कडाडले

May 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group