TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओमायक्रॉन, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील मोठ्या शहरात झपाट्याने होणारी कोविड, ओमायक्रॉन रूग्णांची वाढ पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून त्यामुळे सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे. कोविड रुग्णांची संसर्ग साखळी खंडित होत असली तरी आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन व कोविड आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना तातडी कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज अधिकाऱ्यांना दिलेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.डी. जमादार, राज्य उत्पादन शुल्कच्या सीमा झाबरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. विजय गायकवाड, अन्न औषध प्रशासनचे सहायक आयुक्त वि.ब. तासखेडकर, पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी आदींची उपस्थिती होती.

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, जिल्हा रुग्णालयात खाटा उपलब्ध ठेवाव्यात, ऑक्सिजन, इंजेक्शनचा साठा ठेवावा. पुरेशा प्रमाणात लशींच्या मात्रा जिल्ह्यात उपलब्ध आहेत. ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही त्यांचे लसीकरण करावे. लसीकरण कमी झालेल्या भागात विशेष लक्ष द्यावे. आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात. नागरिकांनीही या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवावा. नागरिकांनी कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लशींचे दोन्ही डोस घ्यावेतय; कोविडच्या नियमांचे पालन करावे. १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाचे नियोजन करावे. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांनी १ तारखेनंतर लवकरात लवकर प्रिकॉशन डोस घ्यावा. संसर्गाचा प्रादुर्भावा लक्षात घेता सर्व CCC सुसज्ज ठेवावेत. तसेच सर्व डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल व डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल सेंटर यांची पाहणी करून ऑक्सिजनची व्यवस्था, औषधी, उपकरणे यांची तयारी करून ठेवावी. कोविड अनुरूप वर्तनासाठी आवश्यक तिथे दंडात्मक कारवाई करावी, असेही निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महिला रुग्णालय यांचा देखील जिल्हाधिकारी राऊत यांनी आढावा घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
Next Post

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये जळगावची भाग्यश्री पाटील तर मुलांमध्ये मुंबईचा जीत शाह प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतरही फाईलवरचे शेरे बदलले जातात : आशिष शेलार

December 17, 2020

जळगावात हॉटेलमध्ये तरुणाला बेदम मारहाण ; मोहाडी फाट्यावरील घटना !

September 23, 2022

महावितरणच्या 45 दिवसीय ‘कृषी ऊर्जा पर्वाची’ फलश्रृती

April 16, 2021

दररोज १६७ रूपये ‘बचत’ करा अन् ‘करोडपती’ बना !

January 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group