TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कपडे घ्यायला शाळेतून नेलं ; शेवटी नग्नावस्थेत आढळली पुतणी अन् काकानेही घेतला गळफास

घटना ऐकून तुमचा उडेल थरकाप !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 18, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जयपूर (वृत्तसंस्था) नागोरमध्ये बेपत्ता काका-पुतणीचा मृतदेह सापडल्यानंतर प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, मुलीच्या आजोबांनी १४ वर्षीय नात हरवल्यामुळे तिच्या काकाविरोधात तक्रार दाखल केली होती. मुलीच्या आजोबांनी पोलिसांना सांगितलं होतं की, काका तिला शाळेतून बाइकवरुन घेऊन गेला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार काकाने आधी पुतणीची हत्या आणि मग आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार काकानेच पुतणीची हत्या करुन आत्महत्या केल्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. मात्र, या दोघांची हत्या केली असून यामध्ये २ ते ३ जण सामील असल्याचं मुलीच्या वडिलांच म्हणणं आहे. आजोबांनी पोलिसांना सांगितलं होतं की, मुलीचा काका तिला तिच्या शाळेतून ड्रेस घेण्यासाठी जात असल्याचं सांगूण घेऊन गेला होता. त्यानंतर ते दोघेही बेपत्ता होते दरम्यान, काकाचा गळफास घेतल्याची अवस्थेत मृतदेह आढळला आहे तर मुलगी नग्न अवस्थेत सापडली आहे.

READ ALSO

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

अशी झाली दोघे बेपत्ता

खिवसर पोलीस स्टेशन हद्दीमधील एका गावातील ३० वर्षीय काकाने ३ दिवसांपूर्वी गावामधीलच सरकारी शाळेत शिकणाऱ्या आपल्या 14 वर्षीय पुतणीला गोडीवरुन होळीसाठी नवीन कपडे देणार असल्याचं सांगून घेऊन गेला. मात्र त्यानंतर काका-पुतणी गायब झाले ते परतलेच नाहीत. दरम्यान, घरातील सदस्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. यानंतर आता काकाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत तर मुलीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळलाय. धक्कादायक बाब म्हणजे या काकाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता, मात्र पुतणीचा न्यूड मृतदेह एका खड्ड्यात पुरला होता एवढेच नव्हे तर या मुलीच्या गुप्तांगासह तिच्या शरीरातील अनेक भागांवरती ब्लेडने कापल्याचे निशाण आढळले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, शनिवार १९ मार्च २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरधाव कार दुभाजकावर आदळली ; साक्रीचा तरुण जागीच ठार !

January 18, 2024

लसीकरण मोहिमेनं ५० कोटींचा टप्पा ओलांडला ; पंतप्रधान म्हणतात, “मला आशा आहे की…

August 7, 2021

बोदवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी निवृत्ती ढोले !

February 8, 2024

आता महाविकास आघाडी बाहेर काढणार फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे !

September 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group