TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ठेकेदाराकडून १९ हजार ५०० रुपयांची लाच घेताना जि.प. अभियंत्यास अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार (वृत्तसंस्था) जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातंर्गत शहादा तालुक्यात करण्यात आलेल्या कामांचे बिल काढण्याच्या मोबदल्यात ७५ हजार रुपये घेवूनही आणखी २० हजारांच्या लाचेची मागणी लघु पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंत्याने केली. यात तडजोडीअंती १९ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारत असतांना संशयित कनिष्ठ अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु होती.

शहादा तालुक्यातील तक्रारदार यांनी सन २०२२ मध्ये ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत तीन कामे पूर्ण केली होती. सदर तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम काढून देण्याच्या मोबदल्यात जि.प.मधील लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता दिनेश केशवराव पाटील यांनी ९५ हजार रुपयांची मागणी केली होती. यापैकी वेळोवेळी ७५ हजार रुपये इतकी रक्कम यापूर्वीच दिनेश पाटील यांनी तक्रारदाराकडून घेतली होती. मात्र उर्वरित २० हजार रुपयांची रक्कम देण्यात यावी. यासाठी ठेकेदाराकडे तगादा लावला होता.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

दरम्यान, तडजोडीअंती १९ हजार ५०० रुपयांची रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार काल जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कनिष्ठ अभियंता दिनेश पाटील तक्रारदाराकडून १९ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सदरची कारवाई सापळा अधिकारी पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी, सापळा पथकातील अधिकारी पोलिस निरीक्षक माधवी वाघ, पोहेकॉ. विलास पाटील, ज्योती पाटील, अमोल मराठे, देवराम गावित, पोना. संदीप नावाडेकर, मनोज अहिरे यांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

सासू आणि मेहुण्याला जिवंत जाळले, माथेफिरू जावयाने नंतर स्वतःही उचललं टोकाचं पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Скачать 1xbet На Андроид Яндекс Кью

November 19, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २८ जानेवारी २०२३ !

January 28, 2023

धरणगावात अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध फिर्याद देणार : जितेंद्र महाजन यांचा ईशारा !

January 27, 2024

पहूरला अंडापावच्या गाडीवर राडा, दोन तरुणांवर चाकूने वार ; पहूर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

May 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group