TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

vijay waghmare by vijay waghmare
May 25, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढतांना युमनाबाई रमन पाटील (रा. वर्डी, ता. चोपडा) यांच्या गळ्यातून ९ ग्रॅम वजनाची सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवले. ही घटना दि. २२ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास नवीन बस स्थानक परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील वर्डी गावात राहणारे रमन कौतिक पाटील (वय ७०) हे पत्नी यमुनाबाई पाटील यांच्यासह दि. २२ मे रोजी गावात घरा शेजारी राहणारे कैलास पाटील यांना हॉस्पिटलमध्ये पाहण्यासाठी जळगावला आले होते. त्यांना भेटून झाल्यानंतर ते घरी जाण्यासाठी नवीन बस स्थानकावर आले. यावेळी चोपडा जाण्याकरीता बस लागलेली असतांना दोघ वृद्ध दाम्पत्य बसमध्ये चढले. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी यमुनाबाई पाटील यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी आणि पदक असलेले मंगळसूत्र चोरुन नेले.
शोध घेवूनही मिळून आले नाही मंगळसूत्र बसमध्ये चढल्यानंतर यमुनाबाई यांना गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दिसून आले नाही. त्यांनी ही बाब त्यांच्या पतीला सांगितल्यानंतर त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, मात्र तरी देखील मिळून न आल्याने अखेर त्यांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonTaking advantage of the crowdthe mangalsutra was pulled from the neck of an elderly woman.

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
Next Post

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर ; सुप्रीम कोर्टातून समोर आली मोठी माहिती !

November 29, 2022

आयुष सुराणाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !

July 11, 2024

रुग्ण महिलेला आर्थिक मदत ; नगरसेवक राजेंद्र महाजन आणि भगवान महाजन यांची सामाजिक बांधिलकी !

January 17, 2021

प्रधानमंत्री आवास योजनेत १९० लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार !

November 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group