TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

vijay waghmare by vijay waghmare
May 25, 2026
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात एफ सेक्टरमधील रायला इंडस्ट्रीज यासह सुविधा सेल्स कुलर्स व अस्तित्व प्लास्ट कुलर मटेरियल या कंपनंना आग लागली. यामध्ये चटई बनविण्याचे दाणे व कुलरर्स बनविण्याचे साहित्य जळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना शनिवार दि. २३ मे रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.

शहरातील एमआयडीसी परिसरातील एफ सेक्टरमध्ये रायला इंडस्ट्री ही चटईचे दाणे तयार करणारी कंपनीसह सुविधा सेल्स कुलर्स व अस्तित्व प्लास्ट कुलर मटेरियल या कंपनीला आहे. या कंपनीत रात्री अचानक आग लागली. धूर व आगीचे लोळ दिसू लागल्याने नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यावेळी दोन बंम घटनास्थळी दाखल झाले व आग विझविण्यात आली. घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल तायडे व त्यांचे सहकारी

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

पोहोचले. त्यांनी गर्दी बाजूला सावरत मदत कार्य सुरु केले. शनिवार असल्याने कंपनीला सुट्टी होती, त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. वाढते तापमान व उष्णता यामुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आगीत लाखो रुपयांचे नुकसान

आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, चालक अजय पाटील, युसूफ पटेल, फायरमन पंकज पाटील, लखन माळी, इक्बाल तडवी, पन्नालाल सोनवणे, विठ्ठल पाटील व तेजस बडगुजर यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, आगीत तिघ कंपनीतील साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonFire at a company that manufactures carpets and coolers

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 26 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रा डेंग्युचे रूग्ण वाढले प्रशासनासह नगरसेवकांचे ही दृर्लक्ष

December 4, 2020

मद्याच्या किमतींचे फिक्सिंग करणाऱ्या कंपन्यांना ८७३ कोटी रुपयांचा दंड ; सीसीआयने केली कारवाई

September 27, 2021

आत्महत्या नसून सासरच्यांनी केला घातपात, मुलीच्या आईचा आरोप

July 21, 2021

चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार सुनील मोरे यांचा आमदार मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा !

November 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group