TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Tata Motors ने ७०० कोटींची काढली नवी कंपनी ; जाणून घ्या… काय आहे कंपनीचे नियोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2021
in अर्थ, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) टाटा मोटर्सने ऑटोमोबाईल बाजारात मोठा गेम खेळला आहे. इलेक्ट्रीक वाहनांना पेट्रोल, डिझेल वाहनांपासून वेगळे करत नवीन कंपनी काढली आहे. टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहनांच्या विकासासाठी आणि उत्पादनासाठी नवीन सहाय्यक कंपनीमध्ये ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केलीये. कंपनीने एक नवीन विभाग तयार केला आहे, ज्याला टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड असे नाव देण्यात आलंय.

टाटाच्या इलेक्ट्रीक वाहनांना मोठा प्रतिसाद

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

टाटाच्या इलेक्ट्रीक वाहनांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. टाटा नेक्सॉन ही फाईव्ह स्टार सेफ्टीसह इलेक्ट्रीक मध्येही मिळत आहे. शिवाय चांगली रेंजही देते. टाटाने आणखी एक कार टिग़ॉर इलेक्ट्रीकमध्ये लॉच केली आहे. आता आणखी काही मॉडेल्स इलेक्ट्रीकमध्ये येणार आहेत. यामुळे टाटाने इलेक्ट्रीक वाहने वेगळ्या कंपनीकडे असावीत असा निर्णय घेतला आहे. ही टाटाच्याच मालकीची उप कंपनी असणार आहे. टाटाने या मोठ्या निर्णयाची बुधवारी घोषणा केली. टाटाच्या संपूर्ण मालकीच्या नव्या कंपनीचे नाव Tata Passenger Electric Mobility Limited (TPEML) (टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड) (टीपीईएमएल) असे आहे. टाटने सांगितले की, मंत्रालयाने याला मंजुरी दिली असून २१ डिसेंबर, २०२१ मध्ये याचे प्रमाणपत्र देखील जारी केले आहे.

काय आहे टाटा मोटर्सचे नियोजन ?

टाटा मोटर्सने बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, “टीपीईएमएल इलेक्ट्रिक वाहने/इलेक्ट्रिक मोबिलिटी, सर्व प्रकारच्या हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन, डिझाइन, विकास किंवा वीज, बॅटरी, सौर उर्जा, किंवा इतर कोणत्याही विद्युत उपकरणांद्वारे चालणारी वाहने, इंजिन, मोटर्स, भाग, घटक, उपकरणे आणि संबंधित उपकरणे, तसेच असेंब्ली, फॅब्रिकेशन, उत्पादन विक्री, स्थापनेसाठी आणि विक्रीनंतरचे उपक्रम आदी या कंपनीच्या अंतर्गत येणार आहेत.”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
अर्थ

जळगावात चांदीचे भाव अडीच लाखावर

December 27, 2025
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

धक्कादायक ! अंत्यविधीसाठी आलेल्या सासूवर जावयाने केला बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंगळग्रह मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा

April 27, 2021

असे शंभर सलमान गल्ली झाडण्यासाठी उभे करेल : अभिजित बिचुकले

January 25, 2022

जम्मू-काश्मिरच्या कुलगाममध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

October 10, 2020

जिल्ह्यात तीन ठिकाणी अवैध सावकारीबाबत छापेमारी, महत्वाची कागदपत्रे ताब्यात

February 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group