TheClearNews.Com
Friday, June 27, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चहावाला तरुण झाला कोट्यावधी ; वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये चहावाला अचानक कोट्यधीश झाला. त्याच्या बँक अकाऊंटमध्ये ५ कोटी आले. तरुणाने नवं घर खरेदी केलं. चहा विक्रेत्या तरुणाला रील्स आणि रिअल इस्टेटचे काम सांगून महिन्याला 25 हजार रुपयांचं आमिष दाखवलं. दरम्यान, घर विकत घेतल्यानंतर मुलाचा त्रास वाढला आणि जेव्हा त्याची चौकशी सुरू झाली तेव्हा त्याने मित्रासह पोलीस ठाणे गाठले आणि सीएम हेल्पलाईनवर तक्रार केली.

काही लोकांनी चहा विक्रेता राहुल मालवीय याला फनी रील्स आणि रिअल इस्टेटचे काम सांगून महिन्याला 25 हजार रुपयांचं आमिष दाखवलं. त्याला रील बनवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. इंदूरमधील एका हॉटेलमध्ये या तरुणाला 7 दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि त्याची 4 बँकांमध्ये खाती उघडण्यात आली. 7 दिवसांनी तो तरुण पुन्हा उज्जैनला आला आणि त्याने कामाला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या खात्यात लाखोंचे व्यवहार होऊ लागले.

READ ALSO

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

खात्यात ५ कोटींहून अधिक रक्कम ट्रान्सफर

बँकेच्या अधिकाऱ्यांनी तरुणाला याबाबत माहिती दिली असता त्याने त्याला ट्रेनिंग देणाऱ्या लोकांना याची माहिती दिली. तेव्हा त्यांनी तरुणाला तुला यातून काही पैसे हवे असतील तर घे. हे ऐकून त्या मुलाने १८ लाख रुपये काढून घेतले आणि नवीन घरी घेतलं. या घरात तो आईसोबत राहू लागला. घर विकत घेतल्यानंतर मुलाचा त्रास वाढला आणि जेव्हा त्याची चौकशी सुरू झाली तेव्हा त्याने मित्रासह पोलीस ठाणे गाठले आणि सीएम हेल्पलाईनवर तक्रार केली. यानंतर गदारोळ झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाच्या खात्यात रोज ९० लाखांचे पेमेंट येऊ लागल्याने तरुण चक्रावून गेला. हळूहळू त्यांच्या खात्यात ५ कोटींहून अधिक रक्कम ट्रान्सफर झाली.

एसएसपी सत्येंद्र कुमार शुक्ला यांनी याप्रकरणी तपास सीएसपी हेमलता अग्रवाल यांच्याकडे सोपवला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लवकरच उघड करून दोषींवर कारवाई केली जाईल. राहुल मालवीय असं या तरुणाचं नाव आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, तो त्याची आई जयश्री मालवीय यांच्यासोबत राहतो. तो एका डोळ्याने पाहू शकत नाही. गेल्या वर्षी दिवाळीच्या दहा दिवस आधी राहुलला सौरभ नावाचा माणूस चहाच्या स्टॉलवर सापडला. तो इंदूरचा रहिवासी आहे.

तरुणाच्या साधेभोळेपणाचा घेतला फायदा

तरुणाच्या साधेभोळेपणाचा फायदा घेत सौरभने त्याला रील्स बनवणे आणि रिअल इस्टेट सोशल मीडियावर टाकण्याचे काम असल्याचं सांगितलं. चहाच्या दुकानात दरमहा हजारो रुपये कमावता येत नसल्याचे त्याने सौरभला सांगितले. माझ्यासोबत इंदूरला या प्रशिक्षण घ्या आणि महिन्याला 20 ते 25 हजार रुपये कमवा. सोशल मीडियावर फक्त मजेदार व्हिडीओ पोस्ट करण्याचं काम असल्याचं सांगितलं. राहुल जाळ्यात अडकला आणि 7 दिवसांसाठी इंदूरला गेला. त्यांची खाती उघडली गेली आणि लाखो रुपये ट्रान्सफर होऊ लागले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर त्यांनी हेल्पलाईनची मदत घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
राजकीय

हरयाणाचा निकाल अनपेक्षित, आम्ही विश्लेषण करतोय : राहुल गांधी !

October 10, 2024
राष्ट्रीय

मोदींचा भांडवलशाही चक्रव्यूह तोडेल हरयाणाची जनता : राहुल गांधी !

October 5, 2024
गुन्हे

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी उकळल्याचा आरोप ; निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल !

September 29, 2024
गुन्हे

कर्नाटक हायकोर्टातील न्यायमूर्तीच्या वादग्रस्त वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल !

September 21, 2024
Next Post

Horoscope : राशिभविष्य, शनिवार १२ मार्च २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोरअजंटी शिवारात बिबट्याचा संचार; गाईचे वासरु केले फस्त

September 20, 2020

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ९ कोरोनाबाधित, १२ झाले बरे !

July 27, 2021

जामनेर : माझ्याशी प्रेम संबंध ठेव…सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; पाच जणांविरुद्ध गुन्हा !

February 25, 2022

राजकारण न करता अशा गोष्टी व्हायरल करायला नकोत : रक्षा खडसे

January 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group