TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भयंकर अपघात : भरधाव अनियंत्रित कारने दोन मित्रांना चिरडले !

एक ८० फुटांवरून खाली पडला तर दुसऱ्याला १०० मीटर फरफटत नेले !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 12, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) सदर उड्डाणपुलावरील हल्दीराम टी-पॉइंटजवळ भरधाव कारने एका दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. मृतकांमध्ये पवन ईश्वर झाडे (वय ४०) आणि अनुत्तर गणपत शंभरकर (वय ४२ ) यांचा समावेश आहे. पोलिसांनी कारचालक भोलेनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी अमोल अरविंद गडवे (३८) याला अटक केली आहे.

अनुत्तर शंभरकर हे मुख्याध्यापक आणि लिपिक पवन झाडे हे दोघे मित्र सोमवार,११ सप्टेंबर रोजी ५.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने सदर उड्डाणपुलावरून काटोल रोडच्या दिशेने जात होते. याचदरम्यान मानकापूरकडून सदरकडे येणाऱ्या कारचा चालक अमोल गडवे याने त्याची कार भरधाव चुकीच्या दिशेने चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात भरधाव कारने दुचाकीला जवळपास १०० मीटरपर्यंत फरफटत नेले. त्यानंतर पुलाच्या कठड्याला धडक दिली. कार कठड्याला धडकल्याने पवन झाडे याचा चिरडून जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला अनुत्तर शंभरकर हा ८० फूट उंच उड्डाणपुलावरून खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

READ ALSO

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी कारचालकाला अटक केली आहे. कारची धडक इतकी जोरदार होती की, दोघेही दुचाकीवरून उसळून फेकल्या गेले. यात कारने पवनला घास नेले तर अनुत्तर हा पुलावरून खाली फेकल्या गेला. दोन्ही वाहनांच्या धडकेनंतर झालेल्या आवाजामुळे खाली असलेल्या लोकांना उड्डाणपुलावर अपघात झाल्याचा संशय आला. लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

April 5, 2026
Next Post

दुर्दैवी : अडीच वर्षीय चिमुकलीचा करंट लागून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यातील पहिल्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

May 2, 2021

आजपासून भाऊंच्या उद्यानात ‘मैत्र महोत्सव’!

January 1, 2026

भारतीय पत्रकार महासंघ व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी भागात ब्लॅंकेटचे वाटप !

January 8, 2023

सरसंघचालक भागवत यांचे धर्मांतरावर मोठे विधान ; ‘हिंदू धर्म सोडून गेलेल्यांची घरवापसी करणार’

December 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group