TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नोकरदारांना सर्वात मोठा धक्का ; EPFO च्या व्याजदरात मोठी कपात

The Clear News Desk by The Clear News Desk
June 3, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) नोकरदार वर्गासाठी सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या पगारातून कापल्या जाणाऱ्या EPFO वरील व्याज दर कमी करण्यात आलं आहे. EPFO मध्ये जमा केलेल्या पैशांपैकी 15 टक्के रक्कम इक्विटीमध्ये आणि उर्वरित कर्जामध्ये गुंतवली जाते. जर तुम्ही पासबुक नीट पाहिलं तर EPFO च्या आर्थिक वर्ष 2022 साठी PF वरचा व्याज दर 40 वर्षांतील सर्वात कमी म्हणजे 8.1 टक्के करण्यात आला आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओनं यासंदर्भात एक पत्रक जारी केलेय. त्यानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षांसाठी व्याजदर 8.1 टक्के ठरवण्यात आलाय. ही रक्कम गतवर्षीपेक्षा 0.4 टक्केंनी कमी आहे. गतवर्षी 8.5 टक्के व्याज मिळत होते. 2021-22 साठी जाहीर करण्यात आलेली 8.1 टक्के व्याजदर मागील 40 वर्षातील सर्वात कमी आहे. दरम्यान, ईपीएफओ लवकरात लवकर व्याजाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न करत असेल.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

2020-21 मध्ये 8.5 टक्के व्याज

सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी आणि कर्मचारी भविष्य निधी संघटना यांनी फायनान्स इन्वेस्टमेंट आणि ऑडिट कमिटीसोबत चर्चा करुन 2020-21 वर्षासाठी 8.50 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला होता. ईपीएफओ खात्यात जमा रकमेच्या 15 टक्के इक्विटीमध्ये तर बाकी रक्कम Debt मध्य जमा होते.

कधी किती व्याजदर मिळाला?

FY14 आणि FY15 में ब्याज दर 8.75%
FY16 मध्ये व्याज दर 8.80 %
FY 17 मध्ये व्याज दर 8.65 %
FY18 मध्ये व्याज दर 8.55 %
FY19 मध्ये व्याज दर 8.65 %
FY20 मध्ये व्याज दर 8.5 %
FY 21 मध्ये व्याज दर 8.5 %
FY 22 मध्ये व्याज दर 8.1 %

ईपीएफओचा मोठा निर्णय

व्याज दर कमी होऊ नये आणि कोट्यवधी ईपीएफओ युजर्सला चांगला व्याजदर मिळावा त्यासाठी EPFO ने इक्विटी गुंतवणूकीची मर्यादा 15 टक्केंनी वाढवून 25 टक्के करण्याच्या विचारात आहे. EPFO च्या या निर्णायाचा भविष्यात कोट्यवधी युजर्सला मोठा फायदा होऊ शकतो. सध्या ईपीएफओ खात्यात जमा रकमेच्या 15 टक्के इक्विटीमध्ये तर बाकी रक्कम Debt मध्य जमा होते. पण आता ही मर्यादा 25 टक्के करण्याचा विचार ईपीएफओ विचार करत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

'त्या' लाचखोर पोलीस निरीक्षकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापालिकेत भाजपचीच सत्ता, फुटीर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल : गिरीश महाजन

March 15, 2021

जलआक्रोश मोर्चा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी होता की पाण्याचे राजकारण करण्यासाठी होता? ; शिवसेनेचा सवाल

May 24, 2022

पाच हजारांची लाच घेताना पोलीस हवालदाराला रंगेहात अटक !

August 1, 2023

मोठी बातमी : तपास यंत्रणांच्या नावाने वसुलीप्रकरणी चौकशी ; वळसे -पाटलांची घोषणा

March 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group