TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापालिकेत भाजपचीच सत्ता, फुटीर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल : गिरीश महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेत महापौर, उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय उलाढाल होत असून सत्ताधारी भाजपचे २७ नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात असून ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजपनेही कठोर पाऊले उचलत फुटीर नगरसेवकांवर अपत्रातेच्या कारवाईची तयारी सुरू केली आहे. तसेच महापालिकेत भाजपचीच सत्ता असेल फुटीर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असे भाजपा नेते गिरीश महाजन म्हटले आहे.

जळगाव महापालिकेत भाजपचं स्पष्ट बहूमत आहे. महापौर आणि उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपणार आहे. तर १८ मार्च रोजी नवीन महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. तसेच ७५ पैकी तब्बल ५७ नगरसेवक भाजपचे आहेत तर शिवसेनेचे १५ व एम आय एम चे तीन नगरसेवक आहेत.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

पक्षाचे नेते गिरीश महाजन हे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले असताना शिवसेनेनेही निवडणुकीत आपला उमेदवार जाहीर केला जयश्री महाजन यांना महापौर पदाचे उमेदवार जाहीर केले. व डावपेच आखले आहेत. भाजपचे २७ नगरसेवक आपल्या सोबत असल्याचा दावा सेनेच्या पदाधिकायांनी केला आहे. यावेळी आमचाच महापौर होणार असा दावा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केला आहे.

भाजपने ही आता आपली सत्ता राखण्यासाठी तयारी केली असून. फुटीर नगरसेवकांवर अपत्रतेच्ची या कारवाई करण्याची तयारी केली आहे. गटनेते भगत बालनी यांनी म्हणाले की, महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा महापौर, उपमहापौर होईल. भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, महापालिकेत भाजपचीच सत्ता असेल फुटीर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
Next Post

अंतर्नादच्या महावकृत्व स्पर्धेत बालवक्त्यांना मिळाले व्यासपीठ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परळीत मुंडे बहिण-भाऊ एका मंचावर, भाषणात जोरदार टोलेबाजी !

August 31, 2021

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १८ जानेवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन

January 6, 2021

बहिणीसोबत अंगणात खेळताना सर्पदंश, चिमुकल्याचा मृत्यू !

August 11, 2023

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group