TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतातल्या फेसबुकवर भाजपा आणि आरएसएसचे नियंत्रण, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं : राहुल गांधी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) फेसबुकने बजरंग दलाबाबत नरमाईची भूमिका घेतली आणि बजरंग दलाला ‘धोकादायक संघटना’ मानण्यास नकार दिला, असा दावा रविवारी अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आला. त्यावरुन राहुल गांधींनी भाजपा आणि आरएसएसला लक्ष्य केलं आहे. भाजपा आणि आरएसएसचं भारतातल्या फेसबुकवर नियंत्रण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, असा आरोप राहुल गांधींनी केला.

आघाडीची सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकबाबत प्रकाशित झालेल्या एका नव्या रिपोर्टनंतर काँग्रेसचे नेता राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. जून महिन्यात दिल्लीबाहेर एका चर्चवर झालेल्या हल्ल्यानंतर बजरंग दलाचा धोकादायक संघटनांमध्ये समावेश करावा अशी मागणी होत होती. वॉल स्ट्रीट जर्नलने केलेल्या दाव्यानुसार, फेसबुकच्या एका इंटर्नल रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, भारतातील सत्ताधारी हिंदू राष्ट्रवादी नेते, बजरंग दलावर बंदी घातल्यास फेसबुक कर्मचाऱ्यांवर किंवा कंपनीला मिळणाऱ्या सुविधांवर हल्ला होण्याचा धोका आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने रविवारी याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. फेसबुकच्या सुरक्षा टीमकडून संभाव्य धोकादायक संघटना म्हणून टॅग केल्यानंतरही भारतात अल्पसंख्यांकाविरोधात हिंसेचं समर्थन करणाऱ्या बंजरंग दलाबाबत फेसबुकची नरमाईची भूमिका असल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये नमूद करण्यात आलं आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या नव्या रिपोर्टमध्ये बजरंग दलाचा एक व्हिडिओ आणि त्याच्यावर फेसबुकने केलेल्या कारवाईचा दाखला दिला आहे. यामध्ये जून महिन्यात नवी दिल्लीत एका चर्चवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडिओ अडीच लाख वेळा पाहिला गेला होता. दरम्यान, वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये यापूर्वी ऑगस्टमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्येही फेसबुक भाजपा नेत्यांच्या हेटस्पीच किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोस्टकडे कानाडोळा करत असल्याचं म्हटलं होतं. त्यात फेसबुकच्या माजी एक्झिक्युटीव्ह अंखी दास यांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोपही करण्यात आला होता.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर बंदी आणा ; ऑनलाइन याचिका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पहूर येथील आईस फॅक्टरीत स्फोट ; अमोनिया वायूची गळती, अनेक जण बाधित !

August 14, 2024

वकिलांच्या फीसाठी सर्व दागिने विकले – अनिल अंबानी

September 26, 2020

धरणगावात इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन !

December 12, 2020

भुसावळ : गोजोर्‍यातील धाडसी चोरीचा उलगडा ; अट्टल चोरट्यांना अटक !

August 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group