TheClearNews.Com
Friday, October 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बकालेंविरुद्ध सुप्रीम कोर्टापर्यंत लढा सुरु राहील : आमदार मंगेश चव्हाण !

बकालेंना सेवेतून बडतर्फ केल्याशिवाय शांत बसणार नाही ; अटकेसाठी विशेष पथक नेमण्यासाठी पत्र देणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 21, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा अटकपूर्व जामीन आज औरंगाबाद हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता बकालेंचे बचावाचे सर्व दरवाजे हळू-हळू बंद होत आहेत. बकालेंना सेवेतून बडतर्फ केल्याशिवाय शांत बसणार नाही. अगदी बकालेंच्या अटकेसाठी विशेष पथक नेमावे, या आशयाचे पत्र लवकरच मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना देणार असल्याची माहिती चाळीसगाव भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.

आ. चव्हाण पुढे म्हणाले की, या प्रकरणात सर्व कायदेशीर बाबींवर लक्ष आहे. बकाले यांचे निलंबन झाले असले तरी आमची मागणी ही त्यांना बडतर्फ करण्याची आहे. त्यामुळे या प्रकरणात मी स्वतः बारकाईने लक्ष घालून आहे. अगदी त्यांना जामीन मिळू नये म्हणून हायकोर्टचं नव्हे तर, सुप्रीम कोर्टापर्यंत आमचा लढा सुरु राहील. अगदी अगदी बकालेंच्या अटकेसाठी विशेष पथक नेमावे, या आशयाचे पत्र लवकरच मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना देणार असल्याचेही आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

READ ALSO

शिक्षक पतपेढीत १ कोटी ९३ लाखांचा अपहार

देशात प्रथमच बॅटरीद्वारे १००० मेगावॅट वीजपुरवठा; महावितरणचे यश

दरम्यान, मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर आज औरंगाबाद न्यायालयाने बकालेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. याआधी जळगाव जिल्हा न्यायालयानेही बकालेचा अर्ज फेटाळून लावला होता. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिक्षक पतपेढीत १ कोटी ९३ लाखांचा अपहार

October 30, 2026
जळगाव

देशात प्रथमच बॅटरीद्वारे १००० मेगावॅट वीजपुरवठा; महावितरणचे यश

October 29, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
जळगाव

विजेचा शॉक लागून ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाचा मृत्यू

October 29, 2026
गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
गुन्हे

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

October 28, 2026
Next Post

निवडणूक प्रचारावेळी मोफत जेवण आणि दारु वाटप करणंही गुन्हा ; निवडणूक आयोग नियम करणार कठोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रासायनिक खतांची दर वाढ त्वरित मागे घ्या : खा. रक्षाताई खडसे

May 18, 2021

भरदिवसा घडलेला थरार… धरणगावात घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला, प्रकृती चिंताजनक !

June 26, 2025

दुर्दैवी घटना : अंतुर्ली येथे आईला वाचविताना मुलाचाही विहिरीत बुडून मृत्यू !

September 9, 2021

हार्दिक पांड्याच्या वडिलांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

January 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group