TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खान्देशातील पहिले वहीगायन लोककला संमेलनाचे २० फेब्रुवारी रोजी जळगावला आयोजन

खान्देश लोककलावंत विकासपरिषदेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खान्देशातील विविध लोककलेच्या जतन व संवर्धना सोबतच वहीगायन या लोककलेला खान्देशातील अस्सल लोककला म्हणून राजमान्यता मिळावी या साठी खान्देशातील पहिले वहीगायन लोककला संमेलन २० फेब्रुवारीला जळगाव येथील बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात येत आहे.

खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने आयोजित या संमेलनाचे उदघाटन जळगाव जिल्हयाचे पालक मंत्री ना गुलाबरावजी पाटील यांचे हस्ते होणार आहे. या प्रसंगी जळगावचे आमदार राजुमामा भोळे महापौर जयश्रीताई महाजन, वृध्द कलावंत मानधन समितीचे अध्यक्ष गजानन महाराज वरसाडेकर जेष्ट लोककलावंत संभाजीराजे जाधव अदि मान्यवर उपस्थित रहाणार आहे

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जीवन गौरव पुरस्कार जाहीर

खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्यावतीने या वर्षापासून लोककलेच्या क्षेत्रात कार्यरत लोककलावंताना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात करण्यात येणार आहे. या वर्षीचा वहीगायन क्षेत्रातील पुरस्कार स्व प्राचार्य किसन पाटील स्मृती वहीगायन जीवन गौरव पुरस्कार वाघोड ता रावेर जि जळगाव येथील जेष्ठ वहीगायन लोककलावंत शाहीर रघुनाथ धनु महाजन, शाहीरी क्षेत्रातील स्व शाहीर दिलिप सखाराम जोशी स्मृती जीवन गौरव पुरस्कार नगरदेवळ्याचे शाहीर शिवाजीराव पाटील यांना तर तमाशा क्षेत्रातील स्व. नथ्थुभाऊ सोनवणे (भोकरकर) जीवन गौरव पुरस्कार एकलग्न ता एरंडोल येथील जेष्ठ तमाशा कलावंत शाहीर बारकु पिराजी जोगी यांना जाहीर करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कारर्थी लोककलावंताचा सन्मान करण्यात येणार आहे.

संमेलनासाठी खान्देशातील मोठ्या संख्येने लोककलावंत या संमेलनात सहभागी होणार असुन कोवीड प्रतिबंधक सर्व नियमाचे पालन करून संमेलनाचे आयोजन होत आहे. शोभा यात्रा, उद्घघाटन सोहळा, परिसंवाद, पुरस्कार वितरणासह वहीगायन लोक कलेचा जागर या संमेलनात होणार आहे. सकाळच्या संत्रात सकाळी ११वा या संमेलनाला प्रारंभ होणार होणार असून पहिल्या सत्रात परिसंवाद व वहीगायन लोककलेचे सादरीकरण करण्यात येणार आहे सायंकाळी 4.00वा शोभायात्रा निघणार आहे तर मुख्य सोहळ्याचे उद्घघाटन सोहळा सांयकाळी ५.३०ला मान्यवराच्या उपस्थितीत संपन्न होईल.

लोककलेच्या संवर्धनासाठी खान्देशातील सर्व लोककला प्रकारातील कार्यरत लोककलावंची मध्यवर्ती संघटना म्हणून खान्देश लोककलावंत विकास परिषदेची स्थापना करण्यात आली असून यात वहीगायन लोककला सोबतच खान्देशी तमाशा, शाहीरी, गोंधळ, वाघ्यामुरळी, सोंगाड्या पार्टीसह गावगाड्यातील वासुदेव, पोतराज, कानबाई, भगत भोप्या, डांग, अदी खान्देशी लोककला प्रकारातील पाच हजार लोककलावंत खान्देश लोककलावंत परिषदे मधे संघटीत होऊन कार्य करीत आसल्याचे परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी सांगितले. खान्देशात प्रथमच वहीगायन लोककला संमेलनाचे आयोजन होत असुन कोविड प्रतिबंधात्मक सर्व नियमाचे पालन करून हे संमेलन होत असल्याचे खान्देश लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ५ कोरोनाबाधित ; १९ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओबीसी राजकीय आरक्षणावरून आता अजित पवारांची रोखठोक भूमिका

December 9, 2021

तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची… ; निराश समर्थकांना पंकजा मुंडेंचे भावनिक आवाहन !

June 10, 2024

राष्ट्रीय किसान मोर्चा धरणगाव शहराध्यक्षपदी गोरख देशमुख

September 21, 2020

जळगाव जिल्हा पोलिस दलातील १२ अधिकारी, कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक जाहीर !

April 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group