TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरातीऐवजी निघाली नववधूची अंत्ययात्रा ; डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच काळाने केला घात !

vijay waghmare by vijay waghmare
April 29, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर (वृत्तसंस्था) लग्नांची वरात निघण्यापूर्वी नातेवाईकांवर नववधूची अंत्ययात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ नियतीने आणली. या घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले. वैशाली महादेव गेडाम (वय २४, रा. विसापूर ता. बल्लारपूर) असे दुर्दैवी भावी नववधूचे नाव आहे.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील वैशाली गेडाम व जय टेकाम याचे लग्न जुळले होते. हे दोघेही काही वर्षांपूर्वी एकाच दुकानात कामाला होते. एकत्र काम करीत असताना दोघांची मने जुळली. त्यांचा साखरपुडा देखील पती काही वर्ष एकाच दुकानात कामाला होते. दोघांनाही एकमेकांचा स्वभाव आवडला. अशातच उभयतांना एकमेकांचा सहवास लाभला. भावी आयुष्यांची स्वप्ने रंगवत असताना तिला आजाराने घेरले. आजार तिच्या भावी आयुष्यात काळ म्हणून आला. सोमवारी तिचा विवाह नियोजित होता. तर रविवारी हळदीचा कार्यक्रम होता. परंतु, लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच तिला काळाने हिरावले. ही मनसुन्न करणारी घटना रविवार २८ एप्रिल रोजी विसापुरात झाला होता.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

२९ एप्रिल रोजी म्हणेज एका दिवसावर विवाह होता. रविवारी घरी हळदीचा कार्यक्रम होणार होता. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. आठ दिवसांपूर्वी तिला आजाराने अस्वस्थ वाटू लागले. वैशालीला उपचारार्थ शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. तिला कावीळसदृश्य आजार झाल्याची माहिती आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात चार दिवस उपचार करून देखील तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. परिणामी रुग्णालय प्रशासनाने तिला पुढील उपचारांसाठी नागपूर येथील एम्स रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. तेथेही डॉक्टरांनी तिच्यावर चार दिवस उपचार केले. मात्र डाक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

२७ एप्रिल रोजी वैशालीने उपचाराला दाद न देता तिची प्राणज्योत मालवली. वैशालीच्या अकाली मृत्यूने समाजमन हळहळले. तिच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच काळाने हिरावले. तिच्या लग्नाची वरात काढण्यापूर्वीच अंत्ययात्रा निघाल्याने नातेवाईक व आप्तेष्टानी एकच हंबरडा फोडला. रविवारी विसापूर येथील शम्शानभूमीवर अत्यंत शोकाकुल वातावरणात वैशालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Chandrpur

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

परिवर्तनाच्या नांदित सहभागी व्हा; माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे मतदारांना आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Faceless Computer Hacker

‘रॉ’ संस्थेची भीती दाखवून पुण्याच्या तरुणीला घातला दहा लाखांचा गंडा, बारामतीतून तरुणाला बेड्या

July 10, 2021

जुनी पेन्शन योजनेसाठी बोदवड तहसील कार्यालयावर कर्मचाऱ्यांचा मोर्चा !

March 17, 2023

चोपड्याच्या उर्वेशची पर्यावरण जागृतीसाठी सायकलवारी !

July 6, 2023

जळगावात बंद घरे फोडून चोरी करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पेलिसांनी केली अटक

January 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group