TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हातावर पोट असलेल्या मजुरांचा व दुकानदारांचा विचार सरकारने करावा : समाजसेवक सुमित पंडित

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) ३० मार्च पासून ८ एप्रिलपर्यंत लागणा-या लॉकडाऊनला समाजसेवक सुमित पंडित माणुसकी रुग्ण सेवा समुहातर्फे विरोध केला आहे. शहर जिल्ह्यात वाढत असलेली रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. हातावर पोट असलेल्या मजुरांचे व दुकानदारांचा किमान घर भाडे, दुकान भाडे याचा तरी विचार सरकारने करावा. असे पंडित म्हणालेत.

अगोदरच लॉकडाऊन म्हटले की, अंगावर शहारे येतात. मागील अनुभव आमच्या सोबत आहे. आर्थिक परिस्थिती सामान्य नागरिकांची बिकट आहे. छोटे मोठे उद्योग संकटात आहे. रोजगाराचा प्रश्न आहे. प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय जनतेला विश्वासात घेऊन घेतला नाही अगोदर गरीबांच्या जेवनाची व्यवस्था प्रशासनाने करायला हवे. धार्मिक स्थळ बंद करण्याचा निर्णयाने सर्व समाजात नाराजी आहे. उद्या जिल्हाधिकारी यांची भेट घेवून चर्चा करणार आहे. जनतेचे विचार मी जाणून घेतले. त्यानंतर प्रसार माध्यमांना हि माहिती देत आहे. लॉकडाऊन लावल्यास जनतेचे हाल होतील याकडे प्रशासनाने बघायला हवे. जनता रस्त्यावर उतरुन विरोध करतील. यामुळे प्रशासनाने निर्णय बदलायला हवा अशी मागणी आम्ही करणार आहे. अशी माहिती माणुसकी समुहाचे अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांनी माध्यमांना दिली आहे. अंशतः लॉकडाऊन, शनिवार व रविवारी लावलेल्या लॉकडाऊनला विरोध नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

एखादा मोठा नेता देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो, तर यात चुकीचे काहीच नाही : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कीर्तनकार, वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ !

July 15, 2024

यावल : मी तुझ्याशी प्रेम करतो म्हणत तरुणीचा विनयभंग !

February 26, 2022

दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक ; वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू !

September 19, 2023

‘…तेव्हा राणेंना मंत्रिमंडळातून काढलं नाही’ ; मलिकांच्या राजीनाम्यावरून पवारांनी सुनावले !

March 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group