TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पती सापडला प्रेयसीसोबत, पत्नीने दोघांना धुतलं ; जळगावात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पती महाविद्यालय परिसरात रेस्टॉरंटमध्ये प्रेयसीसोबत असल्याची माहिती मिळताच पत्नीने तिच्या भावाला सोबत घेत रेस्टॉरंट गाठत दोघांना धुतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पती हा शिरसोली रस्त्यावरील एका महाविद्यालयात नोकरीला आहे. रविवारी सुट्टी असतानाही तो महाविद्यालयात जायचे असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. यानंतर पती महाविद्यालय परिसरात रेस्टॉरंटमध्ये प्रेयसीसोबत असल्याची माहिती मिळताच पत्नीने तिच्या भावाला सोबत घेत रेस्टॉरंट गाठले. तेथे तो प्रेयसीसोबत नाश्ता करत होता. हे पाहून पत्नीने दोघांच्या कानशिलात लगावली.

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे निर्भया पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने सर्वांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले. तिथे गेल्यावर पतीच्या प्रेमप्रकरणाचा भांडाफोड झाला. ठाणे अंमलदार रामकृष्ण पाटील यांनी पती- पत्नी आणि ती असे तिघांचे म्हणणे ऐकून घेत प्रेयसीच्या आई- वडिलांनाही पोलीस ठाण्यात प्राचारण केले. प्रेयसीला तिच्या आई- वडिलांच्या तर प्रियकराला मेहुण्याच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेच्या संदर्भात पत्नीने पती व प्रेयसीविरुद्ध तक्रार दिली असून त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. तू माझ्यावर संशय घेऊ नको, नाही तर मी माझ्या हाताच्या नसा कापून घेईल किंवा रस्त्यावर वाहनांच्या समोर उभा राहून जीव देईन, अशी धमकीही पतीने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, यातील प्रियकर तरुण हा पोलीस अमलदाराचा मुलगा असल्याचे कळते. या गुन्ह्याचा तपास समाधान टहाकळे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

अमळनेरात दोन गटात राडा, दगडफेकीत दोन जखमी ; ५० जणांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : राशिभविष्य, गुरुवार १० फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..आज ‘टेडी डे’ला कसा असेल तुमचा दिवस

February 10, 2022

बीएचआर घोटाळा : सुनील झंवरकडून साक्षीदारांना धमक्या ; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर !

May 30, 2021

संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानातंर्गत काव्य रत्नावली चौकात फळे व भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन

December 19, 2020

मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह गोव्याहून मुंबईकडे रवाना ! 

July 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group