TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापालिकेच्या कनिष्ठ लिपिकास ८०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जालना (वृत्तसंस्था) महापालिकेच्या एका कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. २९) ८०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. नदीम अब्दुल रहेमान चौधरी (३३, रा. खडकपुरा), असे लाच स्वीकारणाऱ्या लिपीकाचे नाव असून, तक्रारदाराच्या वडिलोपार्जित घराचा महापालिकेच्या रिव्हीजन रजिस्टरमधील उतारा देण्यासाठी त्याने हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

या प्रकरणातील तक्रारदार यांचे बडीसडक भागात पणजोबाचे घर आहे. या घराची महापालिकेच्या रिव्हिजन रजिस्टरमधील नक्कल मिळविण्यासाठी त्यांनी महापालिकेत अर्ज केला. होता. या कामासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागातील फायरमन व कनिष्ठ लिपीकाचा अतिरिक्त कारभार पाहणाऱ्या नदीम चौधरी याने एका हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ८०० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. दरम्यान, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पडताळणीमध्ये लिपीक चौधरी याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने महापालिकेतच्या आवारातच सापळा लावून लिपीक नदीम चौधरी यास ८०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना येथील उपअधीक्षक किरण बिडवे, पोलीस निरीक्षक सुजित बडे, गणेश चेके, जावेद शेख, गजानन खरात, शिवलिंग खुळे, ज्ञानदेव जुंबड, शिवाजी जमधडे, गजानन घायवट, कृष्णा देठे, गजानन बुजाडे, संदीपान लहाने, आत्माराम डोईफोडे, प्रवीण खंदारे, विठ्ठल कापसे यांनी ही कारवाई केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
Next Post

नांदेडचे भरत सैंदाणे यांचा स्वातंत्र्यसैनिक पाल्य म्हणून पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संघर्षकन्या PSI कोमल शिंदेचा सत्कार !

July 25, 2023

केवळ १० दिवसांत हे सगळं झालं, याबाबत कुणाला माहिती नव्हती ; एकनाथ खडसेंनी सांगितल्या ‘आतल्या’ घडामोडी

March 18, 2021

दुकानाला लागली अचानक आग ; प्रतापराव पाटील यांच्यासह पाळधीकर धावले मदतीला !

March 6, 2023

चाळीसगावच्या चिमुकल्याचे थायलंडच्या आंतराराष्ट्रीय स्पर्धेत यश !

August 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group