TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘पट्टेदार वाघाचा राखणदार सातपुड्याच्या कुशीत विसावला’ !

वनरक्षक बापूसाहेब थोरात यांचा हृदयविकाराने मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2023
in मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) वढोदा वनपरिक्षेत्रातील डोलारखेडा वन परिमंडळातील दक्षिण डोलारखेडा बिटचे वनरक्षक बापूसाहेब भिका थोरात ( वय ५०) यांचे हृदयविकाराने १० ऑक्टोबरला सकाळी ६.३० वाजता निधन झाले.

वढोदा वनविभागातील दक्षिण डोलारखेड्यात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार आहे. अशा संवेदनशील बिटमध्ये गेल्या ३ वर्षांपासून बापूसाहेब थोरात कर्तव्य पार पाडत होते. मंगळवारी ते आपल्या कर्तव्यावर असताना परिवार आहे. सकाळी ५ वाजता अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले. त्यानंतर ते वनमजूर तुकाराम गवळे यांना घेऊन मुक्ताईनगर येथील रुग्णालयात गेले. तेथे त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले व पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथे जाण्यास सांगितले. परंतू जळगाव येथे गेले असता हृदयविकाराने त्यांची प्राणज्योत मालवली.

READ ALSO

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

बापूसाहेब थोरात हे मूळचे पारोळा तालुक्यातील देवगाव येथील रहिवाशी असून ९ एप्रिल २०१० पासून ते जळगाव वन विभागात कार्यरत झाले. त्यांनी पाचोरा, पाल व वढोदा येथे कर्तव्य पार पाडले. डोलारखेडा बिटमध्ये कर्तव्य पार पाडतांना त्यांचे निधन झाल्याने ‘पट्टेदार वाघाचा राखणदार सातपुड्याच्या कुशीत विसावला’ अशा शब्दांत इथल्या वन प्रेमींनी शोक सहवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, २ मुले, भाऊ असा परिवार आहे. वढोदा वनपरिक्षेत्रात दक्षिण डोलारखेडा हे पट्टेदार वाघाचे भ्रमण क्षेत्र आहे. त्याचे अस्तित्व जपण्यासाठी डोळ्यात तेल घालून कर्तव्य निभावणारे वनरक्षक बापूसाहेब भिका थोरात यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
मुक्ताईनगर

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025
मुक्ताईनगर

तीन पेट्रोल पंपावर दरोडा, १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास !

October 11, 2025
गुन्हे

एकाच रात्रीत चार घरफोड्या ; इथे टाकला चोरट्यांनी डल्ला !

September 30, 2025
गुन्हे

मंदिरात मूर्ती ठेवण्याच्या वादातून प्रौढाचा खून !

August 19, 2025
गुन्हे

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

May 12, 2025
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १२ ऑक्टोबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेनेचा सुरुंग; खानापूरात शिवसेना पॅनेलने ग्रामपंचायत पंचायत जिंकली

January 18, 2021

Weekly Horoscope : रविवार 14 जुलै ते शनिवार 20 जुलै 2024 !

July 14, 2024

अमळनेरमध्ये बंद घरात चोरी, पोलिसांनी चोराला तत्काळ केले जेरबंद !

February 6, 2025

धक्कादायक : जळगावातील केबलवर पाकिस्तानी चॅनलचे प्रसारण, कार्यक्रमात भारताविषयी आक्षेपार्ह चर्चेचा आरोप !

August 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group