TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विवाहितेने पूर्व प्रियकरास सहकुटूंब घरी बोलवले…मग काय, रात्री झाला मोठाच राडा !

प्रकरण पोहचले थेट पोलिसात ; परस्पर विरोधी गुन्हे दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 29, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) लग्नानंतर काही वर्षांनी संपर्कात आलेल्या विवाहित प्रियकराला कुटूंबियासह आपल्या घरी मुक्कामी बोलविणे दोघांच्या सुखी संसारात विष कालविण्यात कारणीभूत ठरला आहे. लग्नाआधीच्या प्रियकराला घरी बोलावलेल्या महिलेच्या पतीने प्रियकरासह त्याच्या कुटुंबियांना डांबून ठेवत मारहाण केली. मंगळवारी (दि. २५) रात्री हा प्रकार घडल्यानंतर हा प्रकार पोलिसात पोहचला. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एका विवाहितेचे लग्नापूर्वी ठाणे जिल्ह्यातील एका डॉक्टरबरोबर प्रेमसंबंध होते. अनेक वर्ष एकमेकांच्या प्रेमात आकांत बुडालेलं प्रेमीयुगलाने काही वर्षांपूर्वी आपापला वेगवेगळा संसार थाटला. त्यामुळे दोघांचाही संपर्क तुटला होता. कालांतराने दोघांनाही मुले बाळ झालीत. दोघेही आपापल्या संसारात रमले. मंगळवारी डॉक्टरचे कामानिमित्त नाशकात तर महिलेचे माहेरी येणे जाणे असल्याने दोघं जण पुन्हा एकमेकाच्या मोबाइलमुळे संपर्कात आले. दोघांमध्ये आता पुन्हा तासनतास गप्पा गोष्टी रंगू लागल्या. दोघं जण जुन्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा रमू लागले.

READ ALSO

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

एकेदिवशी महिलेने मुलाबाळांची चौकशी करीत सहकुटूंब आपल्या घरी येण्याची पूर्वाश्रमीच्या प्रियकराला गळ घातली. एकेकाळच्या प्रेयसीला दिलेला शब्द पाळण्यासाठी पशु वैद्यकीय डॉक्टर असलेल्या प्रियकरानेही मंगळवारी आपल्या पत्नीसह मुलांना घेवून नाशिक गाठले. प्रियकराचे कुटुंबिय आपल्या घरी येणार असल्याने खुश असलेल्या महिलेने चांगला पाहुणचार केला.

सगळ्या गोष्टीपासून अनभिज्ञ असलेल्या पतीनेही पत्नीच्या इच्छेखातर पाहुण्यांचे आदरतिथ्य केले. रात्री गप्पा मारत दोन्ही कुटूंबिय जेवणासाठी बसले. यावेळी गप्पा मारत असतांना पतीच्या डोक्यात संशयाचे भूत घुसले. यावेळी त्याने पाहूण्यांशी वाद घातला. यानंतर दोन्ही कुटूंबियातील हा वाद हातघाईवर गेला. संतप्त नवऱ्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने डॉक्टर कुटूंबियास शिवीगाळ व दमदाटी करीत घरात डांबून ठेवत थेट पोलिसांना घरी बोलावले.

यानंतर घरी आलेल्या डॉक्टर प्रियकरानेही मग आपल्याला डांबून ठेवल्याची फिर्याद दिली. त्यास प्रतिउत्तर देण्यासाठी मग पतीच्या इच्छेखातर पूर्वप्रेयसीनेही मुंबईनाका पोलीस ठाण्यात डॉक्टर प्रियकराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या साऱ्या प्रकाराचा तपास वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक साजीद मन्सुरी आणि उपनिरीक्षक शेळके करीत आहेत. याबाबतचे वृत्त आज ‘पुण्य नगरी’ने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
Next Post

वराड बू. येथील अंगणवाडीचा स्लॅब कोसळला ; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कचरा टाकण्यासाठी घरा बाहेर पडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; दुचाकीच्या धडकेत चिमुकली ठार !

July 10, 2023

फडणवीसांनी ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’मधून आरोप केलेले प्रवीण चव्हाण कोण आहेत?

March 9, 2022

सुरक्षारक्षकाला धमकी देणाऱ्या चिंग्याची नाशिकला रवानगी

September 13, 2022

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, २७ फेब्रुवारी ते ०५ मार्च २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

February 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group