TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मान्सूनने मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भाग व्यापला ; विदर्भातही सक्रिय होण्याचा अंदाज

The Clear News Desk by The Clear News Desk
June 14, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) मान्सूनने मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भाग व्यापला असून येत्या बुधवारपर्यंत तो विदर्भाच्या काही भागात सक्रिय होण्याचा अंदाज असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या चोवीस तासांत कोकण गोवा व मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह व तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सध्या मान्सूनची सीमा दीव, नंदुरबार, जळगाव, परभणी, बिदर, तिरुपती, पुदुच्चेरी अशी आहे. त्यामुळे मान्सूनने अरबी समुद्राचा आणखी काही भाग, गुजरात राज्याचा काही भाग, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग, मराठवाड्याचा व कर्नाटक, तेलंगणा, रायलसीमा व तमिळनाडूचा काही भाग व्यापलेला आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपलेल्या चोवीस तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच जोराच्या पश्चिमी वाऱ्यांमुळे येत्या चार दिवसांत कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. पुणे शहरात येत्या चार दिवसांत हलक्या पावसाची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

ओबीसी आरक्षणा शिवाय नगरपालिकेच्या निवडणुका घेऊ नये ; माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बांधकामासाठी लागणारे साहित्य चोरट्यांनी लांबविले ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

August 12, 2025

बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने आबासाहेब वाघ यांचा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान

October 5, 2021

जिल्हा शालेय नेटबॉल स्पर्धेत वाघळी येथील यशवंत पब्लिक स्कूलचा संघ विजेता !

September 16, 2023

मूसवाला हत्याकांडातील ८ शूटर्सची ओळख पटली ; पाहा कोण आहेत ?

June 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group