TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवीन पिढी घडवणारे शिक्षकही जुगाराच्या आहारी ; मुक्ताईनगर पोलिसांनी चौघं शिक्षकांसह ८ जणांना घेतले ताब्यात !

रोख रक्कमेसह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त ; पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची धाडसी कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 22, 2022
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या जुगाराच्या क्लबवर मुक्ताईनगर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत रोख रक्कमेसह चार दुचाकी, सात मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ३६ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये चार शिक्षकांचाही समावेश आहे.

शहरातील आदर्श शाळेच्या रस्त्याने किशोर बोदडे यांच्या घराजवळ सार्वजनिक जागी नेहमीच अवैधरित्या पत्त्यांचा डाव रंगलेला असतो. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह पथकाने माहिती मिळताच छापा टाकला. या छाप्यात रोख रक्कम चार दुचाकी, सात मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ३६ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. आरोपींमध्ये चार शिक्षकांचाही समावेश आहे.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

यांच्यावर केली कारवाई

या ठिकाणी आकाश यशवंत सापधरे, व्यंकटेश राजेंद्र बाराहाते, महेंद्र विठोबा कोळी, विठ्ठल नागोराव मेहत्रे, निलेश कालीदास पाटील, विजय शामराव गोसावी, अशोक हरचंद सोनवणे, संदीप शिंदे, धर्मेंद्र सापधरे, अतुल रघुनाथ लोंढे, वामन बोदडे, अतुल जावरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पो. कॉ. शब्बीर तडवी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत वरील १२जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस आसीम तडवी करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

मनसेचे संपर्क अध्यक्ष विनय भोईटे २४ ते २५ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लोण बु येथे मुलभुत सुविधा २५१५ अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन आ. अनिल पाटील यांच्या हस्ते

May 30, 2021

धक्कादायक : करोना संक्रमित महिलेवर अॅम्बुलन्समध्ये बलात्कार !

September 6, 2020

आई-वडील बाजारात गेले, घरी परतल्यावर फोडला हंबरडा !

May 19, 2023

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ११८३ कोरोनाबाधित, ९९५ झाले बरे !

March 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group