TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरात बजाज फायनान्सच्या कार्यालयात घुसून तोडफोड !

जाणून घ्या...नेमकं प्रकरण काय आहे आणि कोणत्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर होतोय आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2023
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी घरी येत हफ्त्याच्या वसुलीसाठी महिलांसोबत अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करत बजाज फायनान्स (Bajaj Finance) कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याची घटना घडली आहे. (Jalgaon Crime News)

या संदर्भात अधिक असे की, शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने बजाज फायनान्सकडून लोन घेतलं होतं. त्यांनी घेतलेल्या कर्जाचा एक हफ्ता थकला होता. हा हफ्ता भरण्याच्या मागणीसाठी बजाज फायनान्सचे कर्मचारी त्या पदाधिकाऱ्याकडे गेले होते. परंतु पदाधिकारी घरी नसताना फायनान्स कर्मचारी महिलांना अरेरावीची भाषा करुन आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. यानंतर अमळनेर शहरातील न्यू एरिया प्लॉट भागातील बजाज फायनान्सच्या कार्यालयात संध्याकाळच्या सुमारास काही कार्यकर्ते घुसले आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्यांनी तिथले संगणक, लॅपटॉपसह जे दिसेल त्याची तोडफोड केली.
यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांना त्यांनी शिवीगाळ करत दमदाटी केल्याने त्या ठिकाणचे कर्मचारी घाबरुन कार्यालयातून पळून गेले.दरम्यान, बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांकडूनही केल्या जात आहेत. वसुलीसाठी येणारे कर्मचारी शिवीगाळ करुन पैसे भरण्यासाठी धमकावत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणण आहे. याच कारणावरुन राजकीय पक्षाच्या या पदाधिकाऱ्याने सायंकाळच्या सुमारास काही कार्यकर्त्यांना घेऊन बजाज फायनान्समध्ये प्रवेश करत त्या ठिकाणी तोडफोड केल्याचे कळते.

READ ALSO

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

आदर्श स्कूल बस चालक व सहकर्मी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आलोय ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

November 4, 2022

महाविकास आघाडी सरकारचा आणि हिंदू धर्माचा काही शिल्ल्क राहिलेला नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र

November 17, 2020

पोलिसांशी वाद घालणाऱ्या घातला तरुणाला ५०० रुपये दंड !

September 28, 2020

निर्दयीपणे कोंबून बैलांची वाहतूक करणारे वाहन पकडले; दोन जणांवर गुन्हा दाखल

July 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group