TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यात १४ नोव्हेंबरपासून राबविला जाणार अनाथ प्रमाणपत्र पंधरवाडा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महिला व बाल विकास विभागामार्फत बाल न्याय अधिनियमांतर्गत अनुदानित/विनाअनुदानित संस्थांमध्ये दाखल असलेल्या अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी दिनांक 14 ते 30 नोव्हेंबर, 2020 या कालावधीमध्ये “अनाथ प्रमाणपत्र पंधरवाडा” राबविण्यात येणार आहे. या पंधरवाड्यात बालगृहात असलेल्या अनाथ मुलांचे आई-वडिल, नातेवाईकांचा शोध घेतला जाणार असून अनाथ मुलांना प्रमाणपत्र वितरीत केले जाणार आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी दिली आहे.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत शासकिय/स्वयंसेवी बालगृहात दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडताना त्यांच्या जवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्याकारणाने त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती, अनुदान व विशेष लाभ मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. म्हणून बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार मान्यता प्राप्त शासकिय व स्वयंसेवी (0 ते 18 वयोगटासाठी कार्यरत, अनुदानित/विनाअनुदानित) संस्थांमध्ये दाखल अनाथ असलेल्या मुलांना “अनाथ प्रमाणपत्र” देणेबाबतचा निर्णय शासनाने घेतला असून अशा अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून 1 टक्के आरक्षण देणेबाबतही शासन निर्णयात नमुद केले आहे.

READ ALSO

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांचे निर्देशानुसार बालगृहातून बाहेर पडलेल्या अनाथ प्रवेशितांनी त्यांच्या शेवटच्या वास्तव्यास असलेल्या संस्थेशी संपर्क साधुन त्यांचा प्रस्ताव संबंधित संस्था अधिक्षकांमार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जळगाव यांचेकडे सादर करावा. असे आवाहन श्री. परदेशी यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
जळगाव

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
जळगाव

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

February 25, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
गुन्हे

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026
Next Post

सार्वभौमत्व जपण्यास कटिबद्ध : राजनाथ सिंह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्य सरकार मोठा निर्णय : महिलांना मिळणार 3 मोफत सिलिंडर !

July 31, 2024

वीजचोरी करणाऱ्या शहाद्यातील दोघांना कारावास ; सत्र न्यायालयाचा निकाल !

February 25, 2023

जनेतने विज बिलं भरू नयेत : प्रकाश आंबेडकर

November 18, 2020

‘राज्यात रात्रीच्या संचारबंदीबाबत सरकार विचाराधीन’ : आरोग्यमंत्री राजेश टोपे

August 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group